🛑पर्यटकाला मारहाण प्रकरणी सकल हिंदू समाजातर्फे कुडाळ पोलीस निरीक्षक यांना निवेदन.
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. झाराप झिरो पॉईंट येथे ग्राहकाला मारहाण करणाऱ्या लोकांवर कडक कारवाई व्हावी शुल्लक कारणावरून पुणे येथील पर्यटकांना झाराप झिरो पॉईंट येथील हॉटेलमध्ये बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी…
