Category: स्थळ

🛑कुडाळ तालुक्यातील 29 गावातील1444 शेतकऱ्यांच्या 1765 ‘आकारी पड’ जमीन आता होणार मोकळ्या.

◼️न्यायालयाच्या निर्णयाबद्दल आमदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेत मानले आभार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. शेतसारा (महसूल) भरता न आल्याने महसूल दप्तरी ‘आकारीपड’ म्हणून नोंद झालेल्या जमिनींच्या मूळ मालक आणि…

🛑पिंगुळी पाझर तलाव वाचविण्या साठी पिंगुळी ग्रामस्थांनी जाहीर केलेल्या उपोषणाला महाविकास आघाडीचा पाठींबा.

◼️मा.आ.परशुराम उपरकर, मा.आ. वैभव नाईक,अमित सामंत,अभय शिरसाट यांची पत्रकार परिषदेत माहिती. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पिंगुळी गावातील शासकीय पाझर तलावाच्या अगदी काठावर एका परप्रांतीय व्यक्तीने गृहनिर्माण प्रकल्पाचे काम सुरू…

🛑बॉम्बे उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाचा जिल्हा परिषदेला झटका;तक्रार निवारण कक्ष नसल्याबाबत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश अशोक पावसकर यांनी दाखल केलेल्या याचिका क्र. ५४६९/२०२६ वर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट खंडपीठात न्यायमूर्ती अभय आहुजा आणि न्यायमूर्ती नीरज पी.…

🛑देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात साकारणार नयनरम्य उद्यान!

◼️पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भूमिपूजन.जिल्हा नियोजन समितीतून १ कोटींचा निधी मंजूर. ✒️लोकसंवाद /- देवगड. ऐतिहासिक देवगड किल्ल्याच्या पर्यटन विकासात आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल पडले आहे. देवगड किल्ल्याच्या ऐतिहासिक खंदकात…

🛑हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी कटिबद्ध.;आमदार निलेश राणे.

◼️आमदार निलेश राणे यांच्या हस्ते नवीन पुलाच्या बांधणीचे भूमिपूजन संपन्न. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. हळदीचे नेरुर गावच्या विकासासाठी आपण कटिबद्ध असून येत्या वर्षभरात म्हणजेच ८ सप्टेंबर २०२७ पर्यंत हा पूल पूर्णत्वास…

🛑लेमनग्रास हॉटेल समोरील भीषण अपघातात कुडाळच्या भूषण कुडाळकर यांचा दुर्दैवी मृत्यु;

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गावर कुडाळ येथील लेमनग्रास हॉटेलसमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात भूषण सुरेश कुडाळकर (वय ३५, रा. आंबेडकरनगर, कुडाळ) यांचा मृत्यू…

🛑वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक-नारुर मुख्य मार्गाची पूर्णतः झाली चाळण.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या वेताळ बांबर्डे तिठा ते हिर्लोक-नारुर या मुख्य मार्गाची दूरवस्था झाली आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून सार्वजनिक बांधकाम विभाग मात्र या मार्गाच्या…

🛑सिंधुदुर्गातील विद्यार्थ्यांना संत राऊळ महाराज महाविद्यालयात उच्च शिक्षणाची संधी.;यूजीसीचा स्वायत्त दर्जा प्राप्त.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ येथील संत राऊळ महाराज कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून यूजीसी स्वायत्त महाविद्यालयाचा दर्जा घोषित करण्यात आला आहे.महाविद्यालयाच्या शैक्षणिक वाटचालीतील हा महत्त्वपूर्ण टप्पा असून,…

🟣Pingulkar and सन्स भरतीची सुवर्णसंधी! 📢

📢 Pingulkar and सन्स भरतीची सुवर्णसंधी! 📢 🏢 Pingulkar and Sons 🏢 Suvarn Laxmi Enterprises आमच्या संस्थेमध्ये अनुभवी अकाउंटंट पदासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. ✅ आवश्यक पात्रता: 🔹…

🛑अनुसूचित जाती व जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सूक्ष्म सिंचन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन ९० टक्के अनुदानाची सुवर्णसंधी.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. प्रधानमंत्री राष्ट्रीय कृषी विकास योजना (प्रती थेंब अधिक पीक) अंतर्गत अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जाती (ST) प्रवर्गातील शेतकऱ्यांना सूक्ष्म सिंचन (ठिबक व तुषार सिंचन) योजनेतून शेतकऱ्यांचे…

You cannot copy content of this page