🛑भोसले इन्स्टिटयूटमध्ये ‘KSPG ऑटोमोटिव्ह’ चे कॅम्पस इंटरव्हयू संपन्न.;मेकॅनिकल विभागाच्या २२ विद्यार्थ्यांची झाली निवड.
✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये केएसपीजी ऑटोमोटिव्ह या आघाडीच्या जर्मन कंपनीतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले. यामध्ये कॉलेजच्या २२ विद्यार्थ्यांची अंतिम निवड होऊन त्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.…
