Category: स्थळ

🛑भोसले स्कूलच्या ‘लर्न अँड ग्रो’ रंगभरण स्पर्धेचा निकाल जाहीर : २१ मार्चला बक्षीस वितरण…

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने लर्न अँड ग्रो शृंखले अंतर्गत रंगभरण स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून पारितोषिक वितरण समारंभ २१ मार्च रोजी…

🛑अर्थसंकल्पात बंदरे विकासासाठी 484 कोटी तर मत्स्य विकासासाठी 240 कोटी.

◼️मंत्री नितेश राणे यांच्या क्रियाशीलतेची मुख्यमंत्री,दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली पोच. 🖋️लोकसंवाद /- मुंबई. निर्णय क्षमता आणि कामाचा उरक असलेल्या मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या खात्याला अर्थसंकल्पात सरकारने…

🛑हडी येथील आरोग्य शिबिराचा 70 जणांना लाभ हडी जेष्ठ नागरिक संघाच्या वतिने आयोजन..

🖋️लोकसंवाद /- मसूरे. हडी जेष्ठ नागरिक संघ हा सर्वांसाठी विविध उपक्रम राबवत,असतो संघाच्या सर्व उपक्रमांना प्रतिसाद सुद्धा तितकाच चांगला लाभतो. केवळ ज्येष्ठांच्या नाहीतर सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणारा हा आरोग्य शिबिराचा…

🛑मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मकरंद देशमुख यांच्या आदेशाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामपंचायत अधिकारी यांनी दाखवली केराची टोपली.;मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. शासन निर्णयानुसार राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना बायोमेट्रिक प्रणाली लागू करणे बंधनकारक केले आहे.याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या ग्रामपंचायत विभागाने १० डिसेंबर २०२४ रोजी ग्रामविकास विभागीय सचिव…

🛑सड्यावरच्या माऊली चा अवतार प्राप्ती दिन सोहळा १०, ११मार्च रोजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील हुमरमळा-वालावल येथील सड्यावरची माऊली मंदिर येथील देवी माऊली अवतारखाप्ती दिन सोहळा दि. १० व ११ मार्च रोजी होणार आहे. १० रोजी सकाळी ८ वाजता धार्मिक…

🛑डांगमोडे येथील जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत महिला गटात एसएम सिंधू स्पोर्ट्स कुडाळ आणि पुरुष गटामध्ये जय गणेश पिंगळी कबड्डी संघ विजेता.

🖋️लोकसंवाद /- मसुरे. डांगमोडे येथील नवतरुण मित्र मंडळाच्या आयोजनाखाली आणि सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशन व मालवण तालुका कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने मसुरे डांगमोडे येथे घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कबड्डी निवड चाचणी स्पर्धेमध्ये महिलांच्या…

🛑मोदी सरकार ने महीलांना आत्मनिर्भर बनविले.;भाजपा जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महिला दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी आणि कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने ९ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता येथील भाजप कार्यालयात वेंगुर्ले…

🛑मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला लागली आग..

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण मेढा येथील किनाऱ्यावर उभ्या करून ठेवलेल्या ट्रॉलरला रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक आगल्याची घटना घडली. किनाऱ्यावरील वाऱ्याने ही आग आणखी भडकल्याने आगीवर नियंत्रण मिळवणे कठीण…

🛑अखेर मंत्री दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली सूरू असलेले सरपंच सेवा संघटनेचे उपोषण मागे.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. हत्ती पकड मोहीम राबवा व योग्य प्रतिबंधक उपाययोजना करा यासाठी स्वराज्य सरपंच सेवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रवीण गवस यांच्या नेतृत्वाखाली उपोषण शुक्रवार दि- ०७ मार्च पासून सुरू…

🛑श्री.भावईमंदिरात तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. भावई मंदिर रांगना तुळसुली येथे ग्रामपंचायत तुळसुली कर्याद नारूर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधीतून बांधलेल्या सभामंडपाचे उदघाटन श्री भावई देवीच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त मा दत्ता सामंतसाहेब शिवसेना जिल्हा प्रमुख याचे…

You cannot copy content of this page