Category: स्थळ

🛑पर्यटकाला गाडी चालवत असताना डुलकी लागल्याने अपघात जीवित हानी नाही.;गाडीचे मोठे नुकसान..

🖋️लोकसंवाद /- मालवण. कोल्हापूर येथून मालवण येथे फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांचा परतीच्या प्रवासा दरम्यान बागायत येथे भीषण अपघात घडला मात्र ” काळ आला होता पण वेळ आली नव्हती ” म्हणीचा प्रत्यय…

🛑मासे पकडण्यासाठी गेलेल्या एकाचे ढोलीत डोके अडकून मृत्यू.

🖋️लोकसंवाद /- बांदा. मासे पकडण्यासाठी गेलेल्या तरुणाचे डोके त्या ठिकाणी असलेल्या ढोलीत अडकल्यामुळे इन्सुली- पागावाडी येथील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला.ही घटना वाघाचे ढोल परिसरात घडली.हेपोलीन इनास परेरा (वय ४५,…

🛑रत्नागिरीत लाडघर-बुरोंडी समुद्रात एल.ई.डी.नौकेवर कारवाई.

🖋️लोकसंवाद /- रत्नागिरी. समुद्रातील अनधिकृत मासेमारीला आळा घालण्याचे निर्देश मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्यानंतर रत्नागिरीचे मत्स्य व्यवसाय खाते ऐक्शन मोड वर आले आहे.त्याचाच एक भाग म्हणून…

🛑राणी लक्ष्मीबाई कन्याशाळेत महिला दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सोमवार दिनांक 9 मार्च 2025रोजी सकाळी 11.00वाजता शाळा व्यवस्थापन समिती उपाध्यक्षा सौ.आरती नेरूरकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.मुख्याध्यापिका सौ.प्रतिमा पेडणेकर यांनी गुलाब पुष्प देऊन उपस्थितांचे स्वागत केले.सर्व प्रथम…

🛑मालवण मधील ठाकरे सेनेचे माजी नगरसेवक यांच्यासह काही पदाधिकारी करणार भाजपमध्ये प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील ठाकरे शिवसेनेला धक्का बसणार आहे. मालवण नगरपरिषदेचे तीन माजी नगरसेवक ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत आज मंगळवारी सायंकाळी ७ वाजता भारतीय जनता पक्षात जाहीर…

🛑कलंबिस्त येथील युवकाची गळफास लावून आत्महत्या..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त घनशेळवाडी येथे युवकाने आपल्याच अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावून आत्महत्या केली.निलेश न्हानु सावंत (वय २६) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी सात…

🛑चिवला बीचवर पर्यटकाकडून सुरमई मासळीची चोरी.;स्थानिकांनी दिला चांगलाच चोप.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील चिवला बीच येथे पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूर इचलकरंजी येथील चार तरुणांच्या पर्यटन ग्रुपने भल्या पहाटे चिवला बीच येथील मच्छिमारांचे मासे चोरले.दरम्यान मच्छिमारांना याबाबत माहिती मिळताच पर्यटक…

🛑संतोष केसरे सांगलीतील रेड गावातून कुडाळमध्ये भरकटलेल्या युवकाचे संविता आश्रम कडून कुटुंब पुनर्मिलन.

◼️गुगल सर्च आधारे संविता आश्रमच्या टिमने शोधले संतोष केसरे याचे गाव.. 🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. सांगली जिल्ह्यातील मुक्काम रेड , तालुका शिरोळा येथील संतोष नामदेव केसरे हा युवक मानसिक आजारी…

🛑अर्थसंकल्पातून कोणाला काय मिळाले? 15 मोठ्या घोषणा!

🖋️लोकसंवाद /- मुंबई. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत वर्ष 2025-26 चा अर्थसंकल्प सादर केला. ‘महाराष्ट्र आता थांबणार नाही.., विकास आता लांबणार नाही…’ असे सांगत शेती,…

🛑लाडक्या बहिणी,शेतकरी,उद्योग,व्यापार ,पर्यटन,आरोग्य क्षेत्रासाठी भरीव तरतूद.महायुती सरकारचा विकसित महाराष्ट्राचे स्वप्न प्रत्यक्षात आणणारा अर्थसंकल्प.;मंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला अभूतपूर्व मतदान करत प्रचंड यश पदरात पाडणाऱ्या लाडक्या बहिणीसाठी 36 हजार कोटींची करण्यात आलेली तरतूद, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत राज्यातील 45 लाख…

You cannot copy content of this page