🛑वेतोरे सातेरी मंदिर नजीक भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन..
🖋️लोकसंवद /- वेंगुर्ला. वेतोरे मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी मंगळवार दि.२५ मार्च रोजी सकाळी ८.३० ते १२.३०वा पर्यंत श्री साई योगेश्वरी मंगल कार्यालय वेतोरे सातेरी मंदिर नजीक भव्य…
