Category: स्थळ

🛑ओंकार” हत्तीची मुंबई- गोवा महामार्गांवर हजेरी.

🖋️लोकसंवाद /- बांदा. कास-मडुरा भागात गेले काही दिवस स्थिरावलेल्या “ओंकार” हत्तीने शनिवारी चक्क मुंबई-गोवा महामार्गावर हजेरी लावली.ओंकार हत्ती थेट रस्त्यावर दिसल्यामुळे अनेकांनी त्या ठिकाणी मोठी गर्दी करुन आपल्या कॅमेऱ्यात फोटो…

🛑येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार.;आमदार निलेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत घेतली पाहिजे असे आवाहन आमदार निलेश राणे यांनी पावशी विभागाच्या…

🛑निवडणुकीच्या रणनितीवर आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत मालवणात शिवसेनेची बैठक..

🖋️लोकसंवाद /- मालवण. शहरातील दैवज्ञ भवन येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक…

🛑रणझुंजार मित्रमंडळ आणि रूपेश पावसकर पुरस्कृत बैल सजावट स्पर्धेला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील नेरूर पंचक्रोशी परिसर रंगला पारंपरिक शेतकरी संस्कृतीच्या उत्सवात रणझुंजार मित्रमंडळ आणि युवा उद्योजक रूपेश पावसकर पुरस्कृत बैल सजावट स्पर्धेला शेतकरी बांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. नेरूर…

🛑निवती किल्ल्यावर मराठा आरमार दिन साजरा,दुर्ग मावळा प्रतिष्ठान तर्फे आयोजन..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. निवती किल्ल्यावर दुर्ग मावळा प्रतिष्ठानच्या वतीने आज मराठा आरमार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन करून मराठा आरमाराच्या पराक्रमास अभिवादन…

🛑हत्ती पाहण्यासाठी गर्दी करू नका, सुरक्षितता पाळा — वनविभागाचा इशारा..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. दोडामार्ग तालुक्यातील गावांमध्ये फिरत असलेल्या सहा वन्य हत्तींपैकी पाच हत्ती हे मागील आठवड्यात कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड तालुक्यात स्थलांतरित झाले असून, एक हत्ती दिनांक 27 सप्टेंबर 2025 पासून…

🛑हरकुळ बुद्रुक तीन उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यां सह अनेक कार्यकर्त्यांचा भाजपा प्रवेश; पालकमंत्री ना.नितेश राणे यांच्या हस्ते प्रवेश..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील हरकुळ बृद्रूक येथील उ.बा.ठा ग्रामपंचायत सदस्यांनी आज सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री नामदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.…

🛑साळीस्तेतील मृतदेहाचा तिलारीतील रक्तानेमाखलेल्या कारशी संबंध? मृताचा बेंगलोरशी दुवा फॉरेन्सिक तपासानंतर प्रकरण अधिक गूढ.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. मुंबई-गोवा महामार्गालगत साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा बेंगलोर येथील श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तर तिलारी दरीत आढळून आलेली रक्ताने माखलेली कार देखील…

🛑भाजपचे माजी शहरअध्यक्ष अजय गोंदावळे यांच्यासह भाजपच्या ४० पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मित्रपक्ष भाजपने दिलेल्या ‘हिम्मत असेल तर पदाधिकारी फोडून दाखवा!’ या थेट आव्हानाची शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख संजू परब यांनी अक्षरशः हवा काढली आहे. भाजपच्या गडाला जोरदार खिंडार…

🛑आचरा पंचक्रोशीत विजेचा लपंडाव; नागरिकांचा संताप वाढला..

🖋️लोकसंवाद /- आचरा. आचरा गावात गेल्या दोन दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. कालपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे लाईट गेल्यावर 2 ते 3 तास…

You cannot copy content of this page