Category: स्थळ

🛑वेताळगडावर दुर्गभ्रमंतीसह वृक्षारोपण मोहिम उत्साहात

✒️लोकसंवाद /- मालवण. दुर्ग मावळा प्रतिष्ठान, सह्याद्री ॲडव्हेन्चर अँड रेस्क्यू ग्रुप आंबोली–सांगेली तसेच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, सिंधुदुर्ग अंतर्गत राष्ट्रीय ऐतिहासिक वास्तू संवर्धन विकास समितीच्या वतीने मालवण…

🛑बेपत्ता झालेल्या खलाशाचा मृतदेह सापडला.

✒️लोकसंवाद /- देवगड. देवगड बंदरातील ‘एकदंत’ या नौकेवरून बेपत्ता झालेला खलाशी वासुदेव गणपत कांबळे (५८, मूळ रा. डोर्ले, गावखडी रत्नागिरी, सध्या रा. देवगड बंदर) याचा मृतदेह बंदर परिसरातील खाडीच्या पाण्यात…

🛑जगात भारत आज सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था.;सतिश मराठे.

◼️RBI चे संचालक सतीश मराठे यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन.. ✒️लोकसंवाद /- ओरोस. जगात भारत आज सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था आहे. युक्रेन-रशिया युद्धासारख्या जागतिक संकटांचा परिणाम होऊनही भारताकडे गरजेपेक्षा तिप्पट…

🛑मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य कुडाळ मधिल विद्यार्थ्यांची, प्राध्यापक व संस्थाची भेट घेऊन जाणून घेणार समस्या.;नगरसेवक मंदार शिरसाठ यांचा पुढाकार.

◼️मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांचा सोमवार ७ सप्टेंबर रोजी कुडाळ विशेष दौरा; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर होणार थेट चर्चा. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अधिसभेचे (सिनेट) सदस्य कुडाळ दौऱ्यावर येत असून,…

🛑विजेच्या धक्क्याने म्हशीचा दुर्दैवी मृत्यू..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पिंगुळी-गोंधियाळे मुस्लिमवाडी येथील आयकॉन कंपनीजवळ विजेच्या खांबाला लागलेल्या विजेच्या धक्क्याने अजीम शेख यांच्या म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज घडली. या घटनेची माहिती मिळताच पिंगुळी ग्रामपंचायतीचे सरपंच…

🛑सामाजिक उत्कृष्ट कार्याची युवासेना प्रदेशाकडून दखल.;उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा विशेष सन्मान.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. समाजहितासाठी सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत युवासेना उपजिल्हाप्रमुख स्वरूप वाळके यांचा युवासेना प्रदेश कार्यालयाच्या वतीने विशेष सन्मान…

🛑“कोकणच्या रानभाज्या आता जगाच्या ताटात! इन्सुली महोत्सवाने दाखवली महिला उद्योजकतेची नवी वाट!”

◼️सौ. वेदिकाताई परब यांचा महाराष्ट्रासह देशभर उपक्रम नेण्याचा संकल्प. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. कोकणच्या लाल मातीत, डोंगरदऱ्यांच्या कुशीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात उगवणाऱ्या असंख्य रानभाज्यांना आता स्थानिक चुलीपासून देश-विदेशातील बाजारपेठेपर्यंत पोहोचविण्याची नवी…

🛑जनतेच्या आणि तरुणांच्या प्रश्नांवर सर्वांनी संघटीत होऊन आवाज उठवा.;सुभाष देसाई.

◼️शिवसेना पक्षाचे कणकवलीत माझा महाराष्ट्र, भगवा महाराष्ट्र अभियान संपन्न.. ✒️लोकसंवाद /- कणकवली. आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.परंतु या परिस्थितीतही जनतेचे प्रश्न घेऊन आपल्याला पक्ष पुढे न्यायचा आहे. सत्तेचा…

🛑शिक्षक भरतीमध्ये स्थानिकानाच प्राधान्य हवे.;अँड.नकुल पार्सॅकर

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. येत्या काही काळात कोकण विभागात सुमारे पंचवीस हजाराहून जास्त शिक्षकांच्या रिकाम्या जागा भरावयाच्या आहेत.या अनुषंगाने महाराष्ट्र विधानपरिषदेचे आमदार आणि कोकणचे सुपूञ श्री प्रमोद जठार यानी ही भरती…

🛑ओबीसी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणार.;उदयसिंह गायकवाड.

✒️लोकसंवाद /- ओरोस. इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांचा लाभओबीसी समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावीपणे काम करण्यात येईल, असा निर्धार इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक…

You cannot copy content of this page