Category: स्थळ

🛑कुडाळ नगरपंचायतीच्या विविध प्रकल्पांचे आमदार निलेश राणे यांच्यासमोर सादरीकरण..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराच्या विकासाच्या महत्त्वाच्या टप्प्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा देण्यासाठी आमदार निलेश राणे यांनी पुढाकार घेतला असून नगरपंचायतीच्या नूतन इमारतीसह कचरा प्रकल्प, नळ पाणी योजना यांच्या प्रकल्पांचे सादरीकरण…

🛑युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. युवासेनेच्या कुडाळ – मालवण विधानसभा सोशल मीडिया प्रमुखपदी राजवीर पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुडाळ येथे आयोजित शिवसेनेच्या मेळाव्यात मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कुडाळ मालवणचे…

🛑आवळेगांव देव नारायणाचा जत्रोत्सव रविवार 2 नोव्हेंबर रोजी.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्गातील वार्षिक जत्रोत्सव म्हणजे ‘दहिकाला’ आवळेगावच्या श्री देव नारायणच्या जत्रोत्सवाने सुरुवात होते.आवळेगावचे ग्रामदैवत श्री देव नारायण मंदिरात कार्तिकी महिन्यातील भागवत एकादशी दिवशी होणारा दहिकाला म्हणजे, कोकणातील वार्षिक…

🛑गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधितावर चौकशीचे आदेश देऊन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर मयुर करंगुटकर यांचे उपोषण स्थगित.

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी गावचे ग्रामस्थ मयुर करंगुटकर यांचे हडी ग्रामपंचायत मालकीची उत्पन्नाची आंबा कलमे तोड प्रकरणी कारवाई न केल्यामुळे शासन व पोलिस प्रशासन यांच्या विरोधात गेले चार दिवस ग्रामपंचायत…

🛑कुडाळ शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आमदार निलेश राणे.

◼️शहरातील गणेश घाट शुशोभिकरण कामाचा झाला शुभारंभ.. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहराचा सर्वांगीण विकास होण्यासाठी विविध योजनांसाठी कोट्यावधी रुपये आले आहेत या योजनेच्या माध्यमातून होणारी विकास कामे ही शहराच्या सौंदर्यात…

🛑शासन/पोलिस प्रशासनाच्या विरोधात हडी ग्रामपंचायत येथे सुरु असलेल्या मयूर करंगुटकर यांच्या उपोषणाला भंडारी महासंघाचा पाठिंबा.

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी येथील मयूर करंगुटकर यांचे शासन,पोलिस प्रशासनाच्या विरोधात हडी ग्रामपंचायत येथे सुरु असलेल्या आमरण उपोषणाला आज बुधवारी तिसऱ्या दिवशी सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी महासंघाच्या वतीने आणि मालवण तालुका…

🛑ग्रामपंचायत हडी कार्यालया समोर मयूर करंगुटकर यांचे आज दुसऱ्या दिवशीही आमरण उपोषण सुरुच..

🖋️लोकसंवाद /- मालवण. हडी येथील कु.मयुर करंगुटकर यांनी शासन आणि पोलिस प्रशासन यांच्या विरोधात हडी ग्रामपंचायत कार्यालय हडी समोर आमरण उपोषण सोमवार दिनांक 27.10.2025 पासुन सुरु केले होते आज मंगळवार…

🛑फिजीओथेरपी अभ्यासक्रमाच्या प्रवेशाकरीता राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोंदणी करण्याबाबत आवाहन.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ज्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात ‍फिजीओथेरपी या अभ्यासक्रमास प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांना राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांचे नोदणी करणे अनिवार्य आहे. ज्या…

🛑पिंगुळी येथील अपघातात व्हॅगनर कारचे मोठे नुकसान.;जीवितहानी नाही.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई – गोवा हायवेवर पिंगुळी मोडकावड येथे कारचा अपघात झाला.या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.महामार्गावर पिंगुळी मोडकावड येथे आज सकाळी ८.४५ वाजण्याच्या सुमारास व्हॅगनार कारचा…

🛑वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांचे दुःखद निधन,मालवणी बोलीला भरजरी साज चढवणारा आपला माणूस गेला !

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर वेगळी ओळख देणारे, प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक आणि ‘वस्त्रहरण’ या नाटकाचे लेखक जेष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांचे सोमवारी (दि. २८ ऑक्टोबर) रात्री वृद्धापकाळाने…

You cannot copy content of this page