Category: मुंबई

शेतकऱ्यांना दिलासा! ‘ई-पिक पाहणी’च्या माध्यमातून पिक नोंदणीसाठी मुदत वाढली..

मुंबई /- ● शेतकऱ्यांनी आता घाबरण्याचे कारण नाही कारण या माध्यमातून खरीप पिकांच्या नोंदणीची मुदत वाढवण्यात आली आहे. ३० सप्टेंबर ही अंतिम मुदत होती पण अतिवृष्टी आणि पावसामुळे निर्माण झालेल्या…

पेट्रोलनंतर डिझेलची शतकाकडे वाटचाल सलग ३ दिवस दरवाढ..

मुंबई /-आज सलग तिसऱ्या दिवशी इंधनाच्या दरांमध्ये वाढ झालीय. सरकारी तेल कंपन्यांनी डिझेलचे दर २५ पैशांनी वाढवले आहेत. तर पेट्रोलचे दर मात्र स्थिर ठेवण्यात आलेत. मागील चार दिवसांमध्ये डिझेलचे दर ७०…

पुणे-बंगळुरू महामार्ग यापुढे कधीच महापुराच्या पाण्यात जाणार नाही.;नितीन गडकरी.

मुंबई /- गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी पुणे-बंगळुरू महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीच्या पाण्यात जात आहे. जुलै महिन्यात महामार्गावर पाणी आल्याने चार दिवस संपूर्ण वाहतूक ठप्प होती. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा…

राज्यातील सिनेमागृहांबाबत मोठी बातमी!

मुंबई /- राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घोषित केले आहे.यासंदर्भात सविस्तर कार्य पद्धती एसओपी तयार करण्याचे…

काँग्रेसकडून अजून एका राज्यात नेतृत्वबदलाच्या हालचाली? सचिन पायलट दिल्लीत दाखल..

मुंबई /- ● पंजाबमध्ये नेतृत्व बदल करत ज्येष्ठ नेते कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून मुख्यमंत्रिपद काढून घेतल्यानंतर आता काँग्रेसने अजून एका राज्यात नेतृत्व बदलाबाबत चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. ● त्या…

ओबीसी आरक्षण अध्यादेशानुसार घेण्याची विनंती आयोगाने फेटाळली..

मुंबई /- सहा जिल्हा परिषदा आणि त्यांच्या अंतर्गतच्या पंचायत समित्यांची पोटनिवडणूक रद्द करून ती ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशानुसार घ्यावी, ही राज्य शासनाची मागणी राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी फेटाळली.नागपूर, अकोला, वाशिम, धुळे,…

सर्वसामान्यांना म्हाडाचा दिलासा.;घरांच्या सोडतीस मुदतवाढ..

मुंबई /- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ८ हजार ९८४ घरांच्या सोडतीसाठी २९ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.म्हाडाच्या कोकण मंडळाने बुधवारी संगणकीय सोडतीचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार ऑनलाईन…

पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या ‘या’ उमेदवारांसाठी आनंदाची बातमी!

मुंबई /- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निवासी पोलीस शिपाई भरतीची तयारी करणाऱ्या अल्पसंख्यांक उमेदवारांसाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांना सरकारकडून मोफत निवासी पोलीस…

आयकर विभागाची मोठी करवाई; मुंबई-पुण्यात 40 ठिकाणी छापे..

मुंबई /- राज्यात आयकर विभागाकडून पुन्हा एकदा मोठी करवाई करण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल 40 ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांतील ठिकाणांचाही समावेश आहे.…

विकृतीचा कळस!३० नराधमांनी मिळून अल्पवयीन मुलीवर केले लैंगिक अत्याचार; गुन्ह्यात मुलीच्या प्रियकराचाही समावेश

मुंबई /- राज्यात दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नुकताच साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरून निघाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पुन्हा एका अशीच एकच…

You cannot copy content of this page