१ मे पासून कोकणकन्या,मांडवी, जनशताब्दी,नेत्रावती एक्प्रसेससह एकूण १० गाड्या विजेच्या इंजिनावर धावणार..
मुंबई /- कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांसाठी सुखद बातमी आहे.कोकण रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यानंतर, आता पहिल्या टप्प्यात येत्या १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत कोकणकन्या, मांडवी, जनशताब्दी, नेत्रावती, मत्स्यगंधा…
