Category: मुंबई

‘नतमस्तक होऊन माफी मागतो’.;’त्या’ विधानावरून अखेर खासदार विनायक राऊतांनी मागितली माफी.

औरंगाबाद /- शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आपल्या भाषणादरम्यान केलेल्या एका वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरातील ब्राह्मण समाज आक्रमक होताना पाहायला मिळत होते. मात्र, या सर्व प्रकरणी राऊत यांनी आज औरंगाबाद इथे…

शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त.;” ईडी”ची मोठी कारवाई.

मुंबई /- शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. पीएमएलए अॅक्ट अंतर्गत त्यांची प्रॉपर्टी जप्त करण्यात आली आहे. सरनाईक यांची ११ कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.ईडीने ठाण्यातील…

रेवस ते रेड्डीपर्यंतच्या सागरी महामार्गास अखेर मान्यता १० हजार कोटींचा खर्च येणार

मुंबई /- कोकणकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कोकणाच्या विकासासाठी प्रस्थापित केलेल्या रायगड जिल्ह्यातील रेवस ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेड्डीपर्यंतचा सागरी महामार्गाला अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे याचवर्षी…

तापमानाचा पारा वाढला!पुढील ४८ तास काळजी घ्या,राज्यातील ‘या’ भागात उष्णतेच्या लाटेची शक्यता.

मुंबई /- देशातील काही भागांत तापमानाचा पारा वाढत आहे. पुढील ४८ तासांत राजस्थान, मध्य प्रदेशचा पश्चिम भाग आणि विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट निर्माण होण्याची शक्यता आहे. तर पुढील २४…

म्हाडा परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी पोलिसांनी चौघांना घेतले तांब्यात..

आरोग्य भरती पेपरफुटीचे रॅकेट म्हाडा परीक्षेतही सक्रीय; औरंगाबादच्या क्लासचालकाला अटक. पुणे /- राज्यात मोठ्या प्रमाणात परीक्षांमध्ये घोटाळे उघडकीस आले आहेत. टीईटी, आरोग्य विभाग भरती, एमआयडीसी भरती, म्हाडा भरती इत्यांदी परीक्षांमध्ये…

नवाब मलिक बिन खात्याचे मंत्री राहणार,पालकमंत्रीपदाची जबाबदारीही दुसऱ्याकडे!

मुंबई /– मंत्री नवाब मलिक यांना अटक झाल्यापासून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. त्याबाबत आता एक मोठा निर्णय समोर आला आहे. काही वेळापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसची सिल्वर ओकवरील बैठक संपली आहे.…

एअर इंडियाच्या अध्यक्षपदी एन. चंद्रशेखरन

मुंबई /– एअर इंडियाचे नवे अध्यक्ष म्हणून टाटा सन्सचे प्रमुख एन. चंद्रशेखरन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सोमवारी टाटा समूहाच्या पार पडलेल्या बोर्डाच्या बैठकीत चंद्रशेखरन यांच्या नावाला मंजुरी देण्यात आली…

महाराष्ट्रात ‘शक्ती कायदा’ लागू होण्याचा मार्ग मोकळा ;बहुप्रतीक्षित विधेयकावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी.

मुंबई /- महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी बलात्कारासारख्या गुन्ह्यांसाठी फाशीसारख्या कठोर शिक्षेची तरतूद असलेला ‘शक्ती’ कायदा महाराष्ट्रात लागू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.कारण, राष्ट्रपती रामनाथकोविद यांनी या बहुप्रतीक्षित शक्ती विधेयकावर…

एसटी कर्मचाऱ्यांचा संपाबाबत परिवहन मंत्र्यांच्या उपस्थितीत विधानभवनात बैठक झाली सकारात्मक चर्चा..

मुंबई /- एसटी कर्मचाऱ्यांचा विलिनीकरणच्या मागणीसाठी सुरू असलेला संप उद्या मिटण्याची शक्यता आहे. या संदर्भात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक घेण्यात आली आहे. यावेळी सकारात्मक चर्चा झाली…

शिवसेना नेत्यांचे निकटवर्तीय तपास यंत्रणांच्या रडारवर, संजय राऊतांच्या पत्रकार परिषदे आधी छापेमारी.

आदित्य ठाकरेंच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीच्या घरावर इन्कम टॅक्सची धाड!छाप्याचे कनेक्शन थेट यशवंत जाधवांशी मुंबई /- शिवसेना नेत्यांच्या निकटवर्तीयांवर आज सकाळपासून तपास यंत्रणांने धाडसत्र सुरु केलंय.शिर्डी देवस्थान ट्रस्टचे सदस्य राहुल कनाल…

You cannot copy content of this page