🛑आमदार अपात्रता निकालाविरोधात ठाकरे गटाची सुप्रीम कोर्टात धाव..
✍🏼लोकसंवाद /- मुंबई. शिवसेना आमदार अपात्रतेचा निकाल लागल्यानंतर राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेल्या निकालावरुन ठाकरे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच या…
