क्षुल्लक वाद विकोपाला गेला संतापाच्या भरात पत्नीची हत्या करुन मृतदेह सुटकेसमध्ये भरला आरोपी फरार.
लोकसंवाद /- ब्युरो न्यूज. महाराष्ट्रातील एक दाम्पत्य बंगळुरूत कामानिमित्त शिफ्ट झाले आणि त्याच ठिकाणी पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. हत्या केल्यावर पतीने पत्नीचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला आणि त्यानंतर महाराष्ट्र गाठल्याची…