Author: Loksanvad News

🛑पाट तलावाचा होणार कायापालट; ५ कोटींच्या सुशोभीकरण कामाचे आ.निलेश राणे यांच्या हस्ते भूमिपूजन..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील निसर्गरम्य पाट तलावाच्या सुशोभीकरणाचा मार्ग आता मोकळा झाला असून, आमदार निलेश राणे यांच्या हस्ते या कामाचे दिमाखात भूमिपूजन करण्यात आले. २०२५-२६ या आर्थिक वर्षात हे…

🛑पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी.

✒️लोकसंवाद /- नवी दिल्ली. नवी दिल्ली:-देशातील जनतेला इंधन बचतीचे आवाहन करत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः एक मोठा निर्णय घेतला आहे. सूत्रांनुसार, पंतप्रधान मोदींनी आपल्या ताफ्यातील गाड्यांची संख्या निम्मी…

🛑कुडाळ तालुक्यात आमदार निलेश राणेंचा झंझावात दौरा 9 महत्त्वपूर्ण विकासकामांचा झाला शुभारंभ !

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश राणे यांनी आज मतदारसंघाच्या झंझावाती दौऱ्यावर असताना विविध विकासकामांचा धडाका लावला. पाणीपुरवठा, पर्यटन, वीज, दळणवळण आणि शैक्षणिक सुविधा अशा एकूण ९ महत्त्वपूर्ण…

🛑माणगावमधील ‘समाधान शिबिरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद​’महाराजस्व अभियान’ : 500 हून अधिक नागरिकांची कामे मार्गी; महसूल विभागाचे सर्वत्र कौतुक..

✒️लोकसंवाद /- ​कुडाळ. सामान्यांना शासकीय कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागू नयेत आणि प्रशासकीय कामे गतिमान व्हावीत, या उद्देशाने राबवण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना’ला माणगाव येथे मोठा प्रतिसाद मिळाला. कुडाळ…

🛑पुराव्याची साखळी सिद्ध करणे हे सरकारी पक्षासमोर मोठे आव्हान – अॅड. अजित भणगे.

◼️सावंतवाडी वकील संघटनेच्या ‘लेक्स डिस्कशन’ व्याख्यानमालेत नववे पुष्प संपन्न. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी वकील संघटनेमार्फत आयोजित “लेक्स डिस्कशन” या कायदेशीर व्याख्यानमालेचे नववे पुष्प कुडाळ येथील प्रसिद्ध विधिज्ञ अॅड. श्रीकृष्ण उर्फ…

🛑एक वर्ष सोनं खरेदी करू नका पंतप्रधान मोदी यांच्या आव्हानामुळे सर्वसामान्य सोनार व्यावसायिक देशोधडीला लागेल.;काका कुडाळकर.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. भारताचे माननीय पंतप्रधान मोदी साहेब यांनी देशाला काटकसरीचे संदेश देताना सोन्याचे दागिने जनतेने एक वर्ष खरेदी करू नये असाही सल्ला दिलेला आहे.वास्तविक पाहता सुवर्ण नियंत्रण कायद्यानंतर गेल्या…

🛑“झाराप ग्रामपंचायतीचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात! लाखोंची नळयोजना कोरडी; तत्कालीन सरपंचांच्या पत्रामुळे नवा वाद”

✒️लोकसंवाद /- कुडाळ. झाराप ग्रामपंचायत हद्दीत उभारण्यात आलेली लाखो रुपयांची नळयोजना सध्या ‘पाणी नसलेली पाईपलाईन’ ठरली असून,गावकऱ्यांच्या संतापाचा अक्षरशः उद्रेक होऊ लागला आहे.प्रत्यक्षात नळ कोरडे, टाक्या रिकाम्या आणि गाव तहानलेले…

🛑ग्रामीण भागातील शाळांना दिलासा; २० विद्यार्थ्यांवर ३ शिक्षकांना मान्यता..

◼️पालकमंत्री नितेश राणे यांनी दिलेला शब्द पूर्ण केला.. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग सह कोकण अशा ग्रामीण व दुर्गम भागातील शाळांना जाचक ठरणारा पटसंख्येचा निकष बदलणारा क्रांतिकारी निर्णय सिंधुदुर्ग चे पालकमंत्री…

🛑मुंबई -गोवा हायवेवर ओरोस येथे टेम्पो पलटी.

✒️लोकसंवाद /- ओरोस. मुंबई – गोवा महामार्गावर ओरोस येथील भवानी सुपरमार्केटजवळ आज सायंकाळी औषधांची वाहतूक करणारा आयशर टेम्पो पलटी होऊन अपघात झाला. या अपघातात चालक किरकोळ जखमी झाला असून सुदैवाने…

🛑दिवसा ढवळ्या कुडाळमध्ये अज्ञात चोरट्यांनी फ्लॅट फोडले.;पोलिसांसमोर मोठे आव्हान..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई-गोवा महामार्गालगत राज हॉटेल नजिक असलेल्या कुडाळ शहरातील एका निवासी संकुलातील चार ते पाच फ्लॅट अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना मंगळवारी दुपारी अडीच ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली.भरदिवसा…

You cannot copy content of this page