🛑सर्व शासकीय व खाजगी आस्थापनांनी अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करावी.
✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. कामाच्या ठिकाणी महिलांच्या होणाऱ्या लैंगिक छळास प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या “कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम २०१३” ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व शासकीय…
