Author: Loksanvad News

🛑निवती समोरील समुद्रात परप्रांतीय LED पर्ससीन नौकेवर मत्स्यव्यवसाय विभागाची मोठी कारवाई.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला . आज दिनांक 04.04.2026 रोजी पहाटे 3.45 वाजण्या च्या सुमारास निवती समोरील समुद्रात मत्स्यव्यवसाय विभागाचे अंमलबजावणी अधिकारी श्री.गणेश टेमकर, सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (परवाना अधिकारी, वेंगुर्ला) व…

🛑आ. निलेश राणे यांनी आरोग्य व्यवस्थेचा प्रत्यक्षात आढावा घेऊन विधानसभेच्या पुढील अधिवेशनात आवाज उठवावा.

◼️कुडाळ शासकीय ग्रामीण रुग्णालयांमधील आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर.;मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील विविध समस्या गेल्या तिन विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडल्या. परंतु यामधील एक…

🛑सिंधुदुर्ग बँकेचा 7000 कोटी व्यवसायाचा टप्पा पार.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने चालू आर्थिक आर्थिक वर्षात भरीव कामगिरी केली आहे. ही कामगिरी करत असताना रुपये 7000 कोटी एवढी बँकेच्या व्यवसायचा टप्पा यशस्वी रित्या पर केला आहे.…

🛑कसाल हायस्कूलमध्ये आमदार निलेश राणे यांच्या हस्ते सायकल वाटप कार्यक्रम संपन्न..

✒️लोकसंवाद /- ओरोस. कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्थेच्या कसाल हायस्कुलच्या शंभर गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींना आज शिंदे सेनेचे कुडाळ – मालवणचे आमदार डॉ. निलेश राणे यांच्या हस्ते सायकलींचे वाटप करण्यात आले. शिंदे सेनेचे…

🛑आमदार स्थानिक विकास कार्यक्रम १५ कोटींच्या निधीतून २६५ कामांना चालना, १४.४५ कोटी खर्च..

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. जिल्ह्यातील सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत महत्त्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. या कार्यक्रमाअंतर्गत कणकवली विधानसभा मतदार संघाचे सदस्य नितेश राणे, सावंतवाडी विधानसभा…

🛑पालकमंत्री नितेश राणे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

✒️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवारी ३ एप्रिल रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित…

🛑भोसले इन्स्टिट्यूटच्या १६ विद्यार्थ्यांची बजाज ऑटोमध्ये निवड.

◼️मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल विभागाच्या विद्यार्थ्यांची उल्लेखनीय कामगिरी.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये बजाज ऑटोतर्फे कॅम्पस इंटरव्हयू घेण्यात आले होते. या निवड प्रक्रियेमध्ये एकूण ४७ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला…

🛑सोमवारी ६ तारिकला लोकशाही दिन.

✒️लोकसंवाद/-सिंधुदुर्गनगरी. माहे एप्रिल महिन्यातील लोकशाही दिन महिन्याच्या पहिला सोमवार दि.6 एप्रिल 2026 रोजी दुपारी 1 ते दु.2 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे राबविण्यात येणार असल्याची,माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी…

🛑झोपडी जाळून नुकसान केल्याच्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता.;पीडित व्यक्तीस नुकसान भरपाई देण्याबाबत निर्देश..

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. झोपडीला आग लावून नुकसान केल्याच्या आरोपातून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. सुधीर देशपांडे सिंधुदुर्ग (ओरोस) यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली आहे. तसेच, पिडीत याला योग्य नुकसानभरपाई देण्याबाबत…

🛑सार्वजनिक संपत्ती नुकसानप्रकरणी सातजणांची निर्दोष मुक्तता..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सावंतवाडी उपविभागाचे डेप्युटी इंजिनियर हेमंत दामोदरे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, गणेश रघुनाथ रेगे (मयत) यांच्यासह आठजणांवर वेंगुर्ले पोलिसांनी सार्वजनिक संपत्तीची नुकसान प्रतिबंध अधिनियम १९८४ चे…

You cannot copy content of this page