आजपासून जिल्हा बँकेच्या मुदत ठेवीवरील व्याज दरात भरघोस वाढ..
सिंधुदुर्गनगरी /- सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक महाराष्ट्रातील एक अग्रगण्य जिल्हा बँक असुन या बँकेच्या जिल्ह्यामध्ये ९८शाखा कार्यरत आहेत. बँकेमार्फत नियमित बँकिंग सेवांसह आरटीजीएस/एनइएफटी, एटीएम,मोबाईल अँप,आयएमपीएस,युपीआय,इ-कॉम,क्यूआर-कोड,अेबीपीएस,बीबीपीएस,सीटीसी,इ-मेल,अकाउंट स्टेटमेंट इत्यादी आधुनिक बँकिंग…
