Author: Loksanvad News

शमिका चिपकर हीचा श्री देवी महालक्ष्मी उत्सव मंडळ व शिवप्रेमी संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आला सत्कार.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुमारी शमिका सचिन चिपकर ही इयत्ता सहावी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थिनीने अरबी समुद्रामध्ये 40 किलोमीटर पोहण्याचा जागतिक विक्रम करून आपल्या कुडाळ शहराचे व आपल्या लक्ष्मीवाडीचे नाव उज्वल…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिनी ९ रोजी रत्नागिरीत महाआरोग्य शिबीर.; उद्दोगमंत्री उदय सामंत.

लोकसंवाद /- रत्नागिरी. मागील काही महिन्यांपासून साथींच्या आजाराचे प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. कोरोनामुळे आधीच सर्वसामान्य लोकांचे आर्थिक नियोजन डळमळीत झाले असल्याने, छोट्या-मोठ्या आजारांमुळे आणखी खिशाला चाट पडत आहे. सर्वसामान्य…

काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वंतत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय.; उद्दोगमंत्री उदय सामंत

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. आंब्याला हमीभाव मिळावा आणि आंबा बागायतदारांच्या मागण्या आणि समस्या सोडविण्यासाठी काजू बोर्डाच्या धर्तीवर स्वंतत्र ‘आंबा बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय सोमवारी उद्योगमंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत…

नायब तहसीलदार मारहाण प्रकरणी ७ आरोपींना ८ फेब्रुवारी पर्य पोलीस कोठडी..

लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या ७ आरोपींना आज पुन्हा कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायाधीशांनी सुनावली बुधवार दि.८ फेब्रुवारी पर्यत दोन दिवसाची पोलीस कोठडी कुडाळ पोलिसांनी…

श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा,भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव भैरव उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यातर्फे वर्धापन दिन सोहळा सन २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त…

श्री देव भैरव जोगेश्वरी मंदिर-कुडाळ-भैरववाडी येथे वर्धापन दिन सोहळा,भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. श्री देव भैरव उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांच्यातर्फे वर्धापन दिन सोहळा सन २०२३ सोमवार, ६ फेब्रुवारी २०२३ ते ८ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत संपन्न होणार आहे. यानिमित्त…

राज्याच्या शाश्‍वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान.; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

✍🏼चौथा स्तंभ राज्यस्तरीय जीवन गौरव पुरस्काराने महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. विश्‍वासराव आरोटे सन्मानित. ▪️लोकसंवाद /- मुंबई. पत्रकारांचे काम केवळ बातम्या देण्यापुरते मर्यादित नसून राज्याच्या शाश्‍वत विकासातही…

💫आता “एस.एम.मडकईकर ज्वेलर्स”चे एक ग्रॅमच्या दागिन्यांचे शोरूम कुडाळमध्ये.

💫४ फेब्रुवारीला भव्य शुभारंभ;शुभारंभाची विशेष ऑफर २० फेब्रुवारीपर्यंत… पहा सविस्तर खालील लिंक. 💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖💫💖सावंतवाडीनंतर आता कुडाळ नगरीत ! एस. एम. मडकईकरसुवर्णकार 🥰1 ग्रॅम दागिन्यांचं शोअरूम 🥰 💫शनिवार ४ फेब्रु.ला भव्य शुभारंभ💫…

आता एस.एम्. मडकईकर ज्वेलर्स कुडाळात सेवेसाठी तत्पर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सावंतवाडी व दोडामार्गमध्ये ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्यानंतर सावंतवाडी येथील “एस. एम. मडकईकर ज्वेलर्स” कडून “एक ग्रॅम” च्या दागिन्याचे शोरूम कुडाळ मध्ये सुरू केले जात आहे. ४ तारखेला…

कुडाळची शान ‘हॉटेल लाईम लाईट’…

💫Loksancad ADVT न्यूज💫 ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. सिंधुदुर्ग सध्या गोव्याच्या पर्यटनक्षेत्राबरोबर स्पर्धा करू लागलाय. जिल्ह्यातील नयनरम्य नैसर्गिक रचना असलेले समुद्रकिनारे, मनमोहक पर्यटन क्षेत्र पर्यटकांच्या मनाला भुरळ घालत आहेत. याच पर्यटन क्षेत्रांचे…

You cannot copy content of this page