Author: Loksanvad News

स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल वैभववाडीत रक्तदान शिबिरास २७ रक्तदात्यांनी नोंदवला रक्तदान शिबिरामध्ये सहभाग.

✍🏼लोकसंवाद /- वैभववाडी. स्वर्गीय भरत बाळू बोडेकर यांच्या द्वितीय पुण्यस्मरणाबद्दल नापणे येथे स्वर्गीय भरत बोडेकर युवा प्रतिष्ठान व सिंधुरक्त मित्र प्रतिष्ठान वैभववाडी यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या…

तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण अजुनही फरारीचं..

आज सातही आरोपींची मुदत संपत असल्याने करण्यात येणार न्यायालयात हजर.. ✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळचे नायब तहसीलदारासह तलाठ्याला मारहाण करणाऱ्या पैकी साई अणावकरसह त्याच्या सोबत आलेले अनोळखी ४ ते ५ जण…

2024 मध्ये काँग्रेस भाजपला धक्का देणार,सी व्होटरच्या सर्वेक्षणातून आकडेवारी समोर.

✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. देशातील सर्वच पक्ष आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. परंतु यादरम्यानच सी-व्होटर आणि इंडिया टुडेने केलेल्या सर्वेक्षणात आश्चर्यकारक आकडेवारी समोर आली आहे.काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेमुळे देशातली…

जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन.;निवासी उपजिल्हाधिकारी आविषकुमार सोनोने.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हास्तरावरील मुख्यमंत्री सचिवालय कक्षाच्या क्षेत्रिय कार्यालयाच्या कामकाजाकरिता सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या कक्षसाठी निवासी उपजिल्हाधिकारी हे पदसिध्द विशेष…

जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी पहिल्या पाच जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याचा.;खा.विनायक राऊत आ.वैभव नाईक यांच्या पाठपराव्याला यश..

४२९ कोटीच्या आराखड्यांतर्गत ६६५ कामांना कार्यारंभ आदेश जिल्ह्यातील ४३१ ग्रामपंचायतींचा समावेश.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्यातील पहिल्या पाच…

शिष्यवृत्ती परीक्षा १२ फेब्रुवारी रोजी ७३ केंद्रावर परीक्षेचे आयोजन.;शिक्षणाधिकारी महेश धोत्रे यांनी माहिती.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत आयोजित करण्यात आलेली, पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी रविवार दिनांक 12 फेब्रुवारी…

कुडाळच्या पी के डान्स क्रु ने जिल्हास्तरीय मध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर राज्यस्तरीय स्पर्धेत यश..

कुडाळ /- स्पोर्ट डान्स असोसिएशन सातारा जिल्हा मान्यताप्राप्त भारतीय शालेय खेळ महासंघ, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 9 व्या स्पोर्ट डान्स सब –…

साळगाव जांभरमळा येथील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेच्या कामाचे भूमिपूजन

आ. वैभव नाईक, संजय पडते यांची प्रमुख उपस्थिती.. लोकसंवाद /- कुडाळ. साळगाव गावातील महसुली गाव जांभरमळा मध्ये शिवसेनेच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी योजनेचे काम मंजूर झाले आहे. त्यामध्ये बोरवेल…

कॅथॉलिक पतसंस्था “बँको २०२२” पुरस्कराची मानकरी.

सावंतवाडी /- बँकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अविज् पब्लिकेशन कोल्हापूर व गॅलेक्सी इनमा, पुणे यांच्या संयुक्त विद्ययमाने सहकारी पतसंस्थांसाठी आयोजीत “बॅको २०२२” हा मानाचा पुरस्कार कॅथॉलिक अर्बन को. ऑप. क्रेडिट…

कन्याकुमारी येथे साकारले जाणार, भव्य हनुमान मंदिर आणि ध्यान मंडप : गोव्याचे राज्यपाल यांच्या हस्ते भूमिपूजन, केंद्रीय पर्यटन मंत्र्यांचे विशेष उपस्थिती,सिंधुदुर्ग पुत्राचे विशेष योगदान

सिंधुदुर्ग/- कन्याकुमारी जिल्ह्यातील तिरुवत्तार येथे, काल 5 फेब्रुवारी रोजी भव्य हनुमान मंदिर तसेच, मेडिटेशन सेंटर चा दिमाखदार भूमिपूजन सोहळा पार पडला. श्री. अंजनेया स्वामी ट्रस्ट, तिरुवत्तार मार्फत बांधल्या जात असलेल्या…

You cannot copy content of this page