Author: Loksanvad News

घोटगेवाडी – भटवाडी येथे महिलेचा निर्घृण खून

लोकसंवाद/- दोडामार्ग. दोडामार्ग मधील घोटगेवाडी येथील भटवाडीत कालव्याच्या मोरी शेजारी महिलेचा मृतदेह आढळला असून मृत्त व्यक्तीचा चेहरा ठेचून टाकल्याने चेहऱ्याची ओळख पटत नसून तो खून असल्याचे समजते,महिलेला मारून ओढत आणल्याच्या…

रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे यांची सुटका करा.;गावागावंमध्ये ग्रामस्थांकडून निषेधार्थ फेरी.

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. प्रस्तावित बारसू प्रकल्पाच्या सुरू असलेल्या माती परीक्षणला विरोध करणाऱ्या स्थानिक आंदोलकांचा छळ केल्याचा आरोप स्थानिक आंदोलकांकडून करण्यात आले आहेत. बारसू पंचक्रोशी रिफायनरी विरोधी संघटनेचे अध्यक्ष अमोल बोळे…

पावशी आंदोलन प्रकरणी सरपंच सौ.वैशाली पावसकर यांच्यासह १२ जणांवर गुन्हा दाखल.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आज मंगळवारी मुंबई गोवा महामार्गावर सरपंच वैशाली पावसकर यांच्यासह ग्रामस्थांनी ठिया आंदोलन केले आणि या आंदोलनामध्ये घोषणाबाजी करून सर्विस रोड आणि एसटी बस प्रवासी शेड झाली पाहिजे…

उद्योगमंत्री उदय सामंत उद्यापासून रत्नागिरीत दोन दिवसांच्या दौऱ्यावर..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. राज्याचे उद्योग मंत्री तथा रत्नागिरी व रायगड जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार 10 मे 2023 रोजी…

मुसळधार पडलेल्या पावसामुळे परशुराम घाटात वाहतूक ठप्प..

✍🏼लोकसंवाद /- रत्नागिरी. मुंबई गोवा महामार्गावर गेल्या एक तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे. पहाटे पडलेल्या मुसळधार पावसामुळे भरावातील मातीचा चिखल रस्त्यावर आल्याने चिपळूणकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे.तसेच परशुराम…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पत्र्याचे शेड कोसळून १०जण जखमी..

✍🏼लोकसंवाद /- कोल्हापूर. वैजापुर : संपूर्ण महाराष्ट्राला याड लावणाऱ्या नृत्यांगणा गौतमी पाटीलची क्रेझ दिवसेंदिवस वाढत चालली आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला तर लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वच जण मोठी गर्दी करतात.…

केर येथील श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात खासदार विनायक राऊत यांची हजेरी..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. केर येथील श्री देव कुलपुरुष वर्धापन दिन कार्यक्रमात आज मंगळवारी दिनांक ९ मे रोजी खासदार विनायक राऊत यांनी कार्यक्रमात हजेरी लावली.दोडामार्ग तालुक्यातील केर हा गांव आदर्श आहे.…

मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बस पुलावरून कोसळून भीषण अपघात.;१५ प्रवाशांची दुर्दैवी मृत्यू..

✍🏼लोकसंवाद /- मध्य प्रदेशमध्ये प्रवासी बसला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. खरगोनहून इंदूरला जाणारी बस नदी पुलावरुन खाली कोसळली. या अपघातामध्ये 15 प्रवाशांची दुर्दैवी मृत्यू झाला. तर 25…

आचरे येथिल माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे दुःखद निधन..

✍🏼लोकसंवाद /- आचरा. आचरा गावच्या सामाजिक ,शैक्षणिक,सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील हरहुन्नरी व्यक्तीमत्व माजी जि.प सदस्य श्रीकांत सांबारी यांचे वयाच्या 74वर्षी दुःखद निधन झाले. वैभवशाली पतसंस्थेचे ते गेली 27 वर्षे चेअरमन म्हणून…

सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता पावशी येथे ग्रामस्थांकडून आंदोलन..

✍🏼लोकसंवाद/- कुडाळ. पावशी येथे सर्व्हिस रस्ता बस शेड बांधकाम मिळण्याकरिता ग्रामस्थांकडून आंदोलन छेडण्यात आले. आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर खुर्च्या खाली करा अशी घोषणा देत पावशी ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्ग…

You cannot copy content of this page