Author: Loksanvad News

‘बिपर जॉय’ ची निर्मिती मच्छिमारांनी समुद्रात जावू नये.;निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. प्रादेशिक हवामान विभाग,मुंबई यांच्याकडून मिळालेल्या पूर्व सूचनेच्या अनुषंगाने अरबी समुद्राम ‘बिपर जॉय’ नावाचे चक्रीवादळ तयार झालेले असून या वादळामुळे दि. 9 ते 13 जून या कालावधीत समुद्र…

पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिन सोमवारी 12 जूनला.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पुणे विभागीय स्तरावरील महिला लोकशाही दिनाचे आयोजन विभागीय आयुक्त कार्यालय, विधान भवन, पुणे येथे दिनांक १२ जून २०२३ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी…

14 व्या हप्त्याच्या लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करावे.;कृषी अधिकारी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पी एम.किसान सन्मान योजनेच्या पात्र लाभार्थी यांना पुढील वितरित होणाऱ्या १४ व्या हफ्त्याचा लाभासाठी ई-केवायसी व बँक खाते आधार संलग्न करणे आवश्यक असल्याचे प्रमोद बनकर तालुका कृषी…

आषाढी वारीसाठी सरकार सज्ज!सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आज करणार पायी मार्गाची पाहाणी.

✍🏼लोकसंवाद /- पंढरपूर. आषाढी एकादशी काही दिवसांवर आली आहे. आषाढी एकादशीला पंढरपूरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक दाखल होता.देहू येथून तुकाराम हाराजांची तर आळंदी येथून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीसह राज्यातून संतांच्या…

भाजपचे मिशन लोकसभा सुरु,४८ तगड्या नेत्यांवर मतदारसंघांची जबाबदारी,वाचा संपूर्ण यादी

✍🏼लोकसंवाद/- मुंबई. भाजपने मिशन लोकसभा आणि विधानसभेची जोरदार तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ मतदारसंघांचे निवडणूक प्रमुख जाहीर करण्यात आले आहेत. विनय सहस्त्रबुद्धे यांना ठाणे, मुरलीधर मोहोळ यांना पुणे,…

कुडाळ भाजपचे शहराध्यक्ष राकेश कांदे यांचा राजीनामा…

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील भाजपचे विद्यमान शहराध्यक्ष राकेश कांदे यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या वैयक्तिक अडचणी असल्यामुळे आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.…

जल्लोष; उद्यानविद्या महाविद्यालय मुळदेत नवनियुक्त कुलगुरू डॉ.संजय भावे यांची भव्य मिरवणूक..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. डॉ.बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठ दापोली चे १५ वे कुलगुरू पदी डॉ.संजय भावे यांची नियुक्ती झाली आहे. म्हणून उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथे काल (ता.७) भव्य मिरवणूक काढण्यात…

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष आफरीन करोल यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते दरम्यान कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदासाठी पुन्हा निवडणूक लागली असून १२ जून ते १६ जून…

मद्यधुंद युवकाकडून सावंतवाडीतील व्यवसायिकाला मारहाण..

▪️सावंतवाडी सालाईवाडा येथील प्रकार संबंधितांची पोलिसात धाव.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील शहरातील सालईवाड्यातील परिसरातील एका कोल्ड्रिंक व्यवसायकाला परिसरातीलच एका युवकाने मद्यधुंद अवस्थेत दुकानात घूसून बेदम मारहाण केल्याची घटना आज…

पाऊस वेळेत न आल्यास सावंतवाडी शहरात होऊ शकते पाणी टंचाई.;पाळणेकोंड धरणाच्या पाण्याची पातळी खालावली..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाळणेकोंड धरणाने पाणी पुर्णपणे आठत आले आहे त्यामुळे पाऊस वेळेत न आल्यास सावंतवाडी शहरात पाणी टंचाईची झळ बसू शकते.पाळणेकोंड धरणाच्या पाण्याची पातळी पूर्णपणे…

You cannot copy content of this page