🛑कोरजाई मध्ये सुरु असलेला अनधिकृत वाळू उपसा थांबणार काय ? नवनिर्वाचित जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालण्याची गरज..
▪️अधिकाऱ्यानंच्या आशीर्वादाने १० ते १२ बोटीच्या सहाय्याने केले जात आहे अनधिकृत वाळू उत्खनन.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग, समील जळवी वेंगुर्ला तालुक्यातील कोरझाई गावात अनधिकृत वाळू नदी पात्रातून मोठया प्रमाणावर उपसा सुरू…
