Author: Loksanvad News

🛑वेंगुर्ले तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या उपसरपंच निवडीत पुन्हा एकदा भाजपाचा वरचष्मा..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी , खानोली , मातोंड , पेंडुर या ग्रामपंचायत उपसरपंच निवडीत वायंगणी , मातोंड , पेंडुर या तिनही ग्रामपंचायतीचे उपसरपंच भाजपाचे बिनविरोध निवडून येत वेंगुर्ले…

🛑कै.नितीन परब यांचे समाजसेवेचे कार्य सुरु ठेवणे हीच खरी श्रद्धांजली..

▪️प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई , जिल्हा उपाध्यक्ष भाजपा.. ✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. कै. नितीन परब यांनी आपल्या जीवनात सामाजिक कार्यात झोकून देत काम केले . रक्तदानासारखी चळवळ त्यांनी शिरोडा पंचक्रोशीत सुरु…

🛑विधानसभेचे अध्यक्ष ऍड.राहुल नार्वेकर यांचे मोपा विमानतळावर माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी केले स्वागत.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. विधानसभेचे अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर यांचे आज मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने संजू परब यांनी स्वागत केले.नार्वेकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. याठिकाणी…

🛑जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी श्रीकांत सावंत यांची भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांची भेट..

✍🏼लोकसंवाद /- मसुरे. मानवता विकास परिषद चे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी नुकतीच ओरोस येथे भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचीभेट घेतली. या भेटीदरम्यान श्रीकांत सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

🛑उद्या एमआयडीसी येथे ज्येष्ठ चित्रकार श्री.शांताराम सोनावणे यांच्या प्रत्यक्ष अमूर्त चित्राचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. उद्या रविवारी 26 नोव्हेंबर रोजीकुडाळ- सिंधुदूर्ग जिल्ह्यातील चित्रकला क्षेत्रात आवड असणाऱ्या व करियर करु इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मा्गदर्शन व्हावे या करीता या कुडाळ एमआयडीसी येथे मुंबई येथील ज्येष्ठ…

🛑कुडाळ शहरातील प्रभाग ७ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विकास कामांचे भूमिपूजन निलेश यांच्या उपस्थितीत संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील प्रभाग ७ मधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे कुडाळ मालवण विधानसभा प्रभारी निलेश आणि यांच्या उपस्थितीत आणि जेष्ठ नागरिक लक्ष्मण…

🛑विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून  जिल्ह्यातील वंचित घटकाने लाभ घ्यावा.;जिल्हाधिकारी किशोर तावडे.    

✍🏼लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रसिध्दी करण्यात येत आहे. संकल्प यात्रेच्या माध्यमातून  योजनांची माहिती देणारा चित्ररथ 26 जानेवारी 2024 पर्यंत सर्व ग्रामपंचायतींना भेट देणार…

🛑विरोधात बातमी लिहिली म्हणून,पत्रकाराला धमकी दिल्याप्रकरणी कणकवलीतील डॉक्टरवर गुन्हा दाखल..

▪️पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल होण्याची सिंधुदुर्गातील पहिली घटना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली उपजिल्हा रुग्णालयात गरोदर मातांना प्रसुतीसाठी करावी लागते वणवण अशा स्वरुपाची बातमी सिंधुदुर्ग 24 तास या डिजिटल माध्यमात…

🛑मोटर सायकल चोरी केल्या प्रकरणी आरोपीची जामिनावर मुक्तता..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. दिनांक 21/11/2023 रोजी कुडाळ रेल्वे स्टेशन येथे पार्किंग मध्ये लावण्यात आलेली हिरो होंडा कंपनीची स्प्लेंडर प्रो काळ्या रंगाची मोटर सायकल नंबर एम एच 07 यू 2487 ही…

🛑शिवसेना सचिव संजय मोरे यांची शिवसेना उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी घेतली भेट,विकास कामासंदर्भात झाली चर्चा..

✍🏼लोकसंवाद /-. मुंबई. शिवसेना शिंदे गटाचे शिवसेना सचिव श्री.संजय मोरे यांची मुंबईत येथे कुडाळ शिवसेना उपतालुकाप्रमुख अरविंद करलकर यांनी भेट घेतली.या दरम्यान विविध विकास कामा संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.यावेळी…

You cannot copy content of this page