Author: Loksanvad News

🛑 सिंधुदुर्गनगरी नगरपंचायतसाठी मुख्यालय पत्रकार संघाचे २७ रोजी लक्षवेधी धरणे आंदोलन..

✍🏼 लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा मुख्यालय होऊन तब्बल २५ ते ३० वर्षे लोटली तरी जिल्हा जिल्हा मुख्यालयाचा दर्जा असलेल्या शहराला अजुनही शासन नगरपंचायत करण्यात राजकीय सारीपाठावर दुर्लक्ष करत…

🛑 कणकवलीत सामाजिक जाणिवेतून फादरांचा सन्मान सोहळा..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. २५ डिसेंबर रोजी ख्रिस्ती समाजाचा महत्वाचा सण नाताळ असल्यामुळें कणकवली फणसवाडी येथील चर्च ला भेट देऊन फादर मॅन्युएल डिसिल्वा यांना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले,माऊली…

🛑भाजपा च्या वतीने ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या देण्यात आल्या शुभेच्छा

✍🏼लोकसंवाद/- वेंगुर्ला. ख्रिस्ती धर्मियांच्या नाताळ सणाचे औचित्य साधून भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात ख्रिस्ती बांधवांना नाताळ च्या शुभेच्छा देण्यात आल्या.विविधतेने नटलेल्या आपल्या देशात सर्वधर्मीय लोक गुण्यागोविंदाने राहतात आणि सर्वधर्मीयांचे उस्तव –…

🛑पर्यावरणपूरक चप्पल बनविणाऱ्या श्वेता बर्वे हिचा महिला भाजपच्या वतीने सत्कार…

✍🏼लोकसंवाद /- बांदा. सुपारी झाडाच्या पौली (विरी) पासून पर्यावरणपूरक चप्पल बनवून तिचे पेटंट घेणाऱ्या तळकट (ता. दोडामार्ग) येथील श्वेता श्रीनिवास बर्वे हिचा सिंधुदुर्ग जिल्हा भाजप महिला मोर्चाच्या वतीने तिच्या निवासस्थानी…

🛑काळजी घ्या! देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटच्या रुग्णात तिप्पट वाढ,

▪️६ राज्यातील रुग्णांची आकडेवारी चिंताजनक.. ✍🏼लोकसंवाद /- मुंबई. देशात पुन्हा एकदा कोरोना विषाणू हातपाय पसरू लागला आहे. कोरोनामुळे केरळमध्ये एकाचा मृत्यू झाल्याने देशभरातील लोकांची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या…

🛑मुंबई- गोवा महामार्गावर चिरे वाहतूक करणारा ट्रक वागदे येथे पलटी,तिघे जखमी…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुंबई- गोवा महामार्गावर वागदे येथे चिरे वाहतूक करणारा आयशर ट्रक पलटी होऊन अपघात झाला.या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत.अपघातानंतर महामार्गावर तसेच आजूबाजूला मोठ्या प्रमाणात चिरे…

🛑कुडाळ- मालवणमधून संजय आंग्रे लढवावी,शिवसेना कार्यकर्त्यांची मागणी.;शिवसेना संघटक रुपेश पावसकर यांची पत्रकार परिषदेत माहिती..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना धनुष्यबाण या चिन्हावर लढवणार आहे. त्याचप्रमाणे कुडाळ- मालवण मतदारसंघातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी निवडणूक लढवावी अशी शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची…

🛑भाजपाच्या वतीने ” सुशासन ” दिनानिमित्त प्रशासनातील निवृत्त अधिकाऱ्यांचा सन्मान..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त देशभर ” सुशासन दिवस ” साजरा केला जातो . भाजपाच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यात प्रशासनात अधिकारी म्हणून उत्कृष्ट सेवा देऊन आपआपल्या कार्यक्षेत्रात उल्लेखनीय काम…

🛑नेरूर येथील श्री कलेश्वर विद्या मंदिराचा हिरक महोत्सव सोहळा 27,28, 29 डिसेंबरला..

✍🏼लोकसंवाद /- अमिता मठकर कुडाळ नेरूर येथील श्री कलेश्वर विद्या मंदिराचा हिरक महोत्सव सोहळा 27,28, 29 डिसेंबर या कालावधीत विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे यानिमित्त 27 डिसेंबर रोजी तालुकास्तरीय…

🛑भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्याध्यक्षपदी अजित राऊळ यांची नियुक्ती..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. साहित्य, कला,सामाजिक,शैक्षणिक तथा सांस्कृतिक क्षेत्रातील कामाची आवड पाहून साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील विविध समस्या सोडविण्यासाठी वेळोवेळी दिलेल्या योगदानाबद्दल भारतीय साहित्य व सांस्कृतिक मंच या राष्ट्रीय संघटनेच्या सिंधुदुर्ग…

You cannot copy content of this page