Author: Loksanvad News

🛑कुडाळ, मालवणसाठी जिल्हा नियोजनच्या माध्यमातून 20 कोटी 23 लाखांचा निधी..

▪️केंद्रीय मंत्री नारायण राणे,पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून निधी मंजूर.;भाजपा नेते निलेश राणे यांची शिफारस.. ✍🏼लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत भाजपा नेते…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या डाटा सेंटरला ISO मानांकन प्राप्त..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सह. बँकेच्या डाटा सेंटरला ISO 27001:2013 चे मानांकन प्राप्त झाले असुन बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या संवेदवनशील माहितीचे प्रभावी…

🛑कसाल रेल्वे स्टेशनसाठी संघर्ष समिती स्थापन.;रेल्वे स्टेशन होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्णय..

✍🏼लोकसंवाद /- ओरोस. कोंकण रेल्वेच्या पहिल्या सर्व्हेत कसाल येथे रेल्वे स्टेशन होते. कोंकण रेल्वेच्या माध्यमातून काढलेल्या कॅलेंडर मध्ये कसाल रेल्वे स्टेशन दाखवण्यात आले होते. या ठिकाणी रेल्वे स्टेशन व्हावे यासाठी…

🛑Loksanvad Advt.

बारावा दिवस भावपूर्ण श्रद्धांजली. 💐💐 आज शनिवारी १२ दिवस💐💐🙏💐कुडाळ तालुक्यातील कसाल येथील रहिवाशी कै.सौ.लक्ष्मी नारायण गावडे यांचा आज शनिवार दि.३० डिसेंबर रोजी १२ दिवस 👉🟥🟥👉मंगळवार दि.१९ डिसेंबर २०२३ रोजी कै.सौ.लक्ष्मी…

🛑कणकवली शहरात “विकसित भारत संकल्प यात्रा” कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. भारत सरकारने “विकसित भारत संकल्प यात्रा” या नावाची देशव्यापी मोहिम 15 नोव्हेंबर 2023 ते दिनांक 26 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये सुरू केली आहे. भारत सरकारच्या प्लॅगशिप योजनांचे…

🛑जुना पत्रादेवी -बांदा रोडवर अवैधरित्या वाहतुक करतांना गोवा बनावटी दारू पकडली..

▪️वाहनासह 7,76,400 रु.किंमतीचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने केला जप्त.. ✍🏼लोकसंवाद /- बांदा. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग या पथकाने जुना पत्रादेवी -बांदा रोडवर,अवैधरित्या परराज्यातील…

🛑फोंडाघाटमध्ये तथर्टी फर्स्ट च्या तोंडावर तब्बल साडेतीन लाखांची दारू जप्त..
▪️कणकवली पोलिसांची कारवाई…

✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली पोलिसांनी फोंडाघाट मध्ये थर्टी फर्स्ट च्या तोंडावर अनधिकृत दारू साठ्यावर मोठी कारवाई केली आहे. फोंडाघाट येथे तब्बल साडेतीन लाखांची गोवा बनावटीच्या दारूचा साठा कणकवली पोलिसांनी हस्तगत…

🛑वेंगुर्लेत १ जानेवारी रोजी ” मंत्राक्षता मंगल कलशाची ” शोभायात्रा निघणार..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्रीराम जन्मभुमी अयोध्येतुन आलेल्या निमंत्रण मंत्राक्षतांची यात्रा वेंगुर्लेत सोमवार दिनांक १ जानेवारी रोजी वेंगुर्लेचे ग्रामदैवत रामेश्वर देवस्थान येथे विधिवत पुजन करुन सायंकाळी ४ – ०० वाजता त्या…

🛑निलेश राणे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर शुक्रवारी रात्री उशिरा महाविकास आघाडीचे ५ नगरसेवकांसहीत १० ते १२ जणांवर कुडाळ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ नगरपंचायतीच्या पटांगणावर शासनाच्या वतीने शुक्रवारी दुपारी ३ – ३० वाजता आयोजित केलेल्या संकल्प रथयात्रेच्या कुडाळ शहरी भागाच्या उद्घाटन कार्यक्रमावेळी मोदी सरकार या नावास आक्षेप घेत कुडाळ…

🛑कुडाळमध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते यांच्यात राडा..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. महाविकास आघाडीतील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजपच्या कार्यकर्त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेचा जोरदार शक्ती प्रदर्शनाने शुभारंभ केला. या वादामध्ये भाजप व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आमने-सामने भिडले त्यांना नियंत्रित…

You cannot copy content of this page