Author: Loksanvad News

🛑शिवसेना मालवण तालुक्यातील वायरी-भूतनाथ विभागाची जबाबदारी किसन मांजरेकरांकडे.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच लोकसभा संपर्कप्रमुख रवींद्र फाटक यांच्या सूचनेवरून शिवसेना शिंदे गटाच्या वायरी-भूतनाथ जि. प. मतदारसंघाची जबाबदारी किसन मांजरेकर यांच्याकडे देण्यात आल्याची माहिती जिल्हाप्रमुख…

🛑सागरी सुरक्षा शाखा व सागरी पोलीस ठाण्यांची उत्कृष्ट कामगिरी..

▪️’सागर कवच’ अभियानाचे यशस्वी आयोजन ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हा हा समुद्र किनारपट्टीवर वसलेला असून दक्षिण-उत्तर रेखांशमध्ये पसरलेला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याची पूर्व सीमा सह्याद्रीच्या पर्वतांनी व्यापलेली आहे. जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ…

🛑स्वदेश दर्शन योजनेमुळे जिल्ह्याचा विकास होणार.;जिल्हाधिकारी किशोर तावडे.

▪️पर्यटन व्यवस्थापण समिती स्थापन,नोंदणी करण्याचे आवाहन.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन 2.0 योजनेमध्ये 55 अधिसूचित पर्यटनस्थळी राज्यातील सिंधुदुर्ग या एकमेव पर्यटनस्थळाचा समावेश झाला आहे. केंद्र शासनाच्या या योजनेमुळे…

🛑परुळे येथे RRF HALF MARATHON चे आयोजन..

✍🏼लोकसंवाद /- परुळे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात विविध क्षेत्रात कार्यरत असणा-या राधारंग फाउंडेशनने दरवर्षी प्रमाणे यावर्षी रविवार दि. २८ जानेवारी २०२४ रोजी मॕरॕथाॕनचे आयोजन केले आहे.यंदाचे हे तिसरे वर्ष असून यावर्षी ५,१०…

🛑रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेत ऑनरेकॉर्ड भाजपची ७ लाख मते.;आ.नितेश राणे.

▪️रत्नागिरी – सिंधुदुर्गची जागा काँग्रेसला हवी, १० जनपथ करून काँग्रेसचा मातोश्रीवर निरोप.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांसोबत १३ खासदार आलेत. त्या सर्व तेराही जागा शिवसेना म्हणजे शिंदे साहेब…

🛑पांग्रड काजिमाचे टेंब येथील शिक्षकाची गळफास घेत राहत्या घरी आत्महत्या..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुक्यातील पांग्रड काजिमाचे टेंब येथील रहिवासी व प्राथमिक शिक्षक गणेश राजाराम मर्गज (३३) यांनी आपल्या राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री १०…

🛑कसाल रेल्वे संघर्ष समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर करण्यात यावे. अशा मागणीचे १३५० ग्रामस्थांच्या सहीचे पत्र तसेच कसाल ग्रामपंचायत ग्रामसभेचा ठराव सहित कसाल येथे रेल्वे स्टेशन मंजूर व्हावे अशी मागणी…

🛑चालत्या रीक्षेत रिक्षाचालकाला अचानक चक्कर आल्याने घडला अपघात..
मोठा अनर्थ टळला रिक्षाची दुकानासह ४ उभ्या दुचाकींना धडक..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी सारस्वत बँक नजीक आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास बाजारपेठेतून कॉलेजमार्गे माजगाव येथे जाणाऱ्या रिक्षाचालकाला अचानक चक्कर आल्याने रिक्षा थेट उजव्या बाजूला वळून रस्त्यालगत असलेल्या दुकानासह तेथे…

🛑झारापसह – साळगाव अन्य भागात गवारेड्यांचा धुडगूसामुळे शेतकरी चिंतेत?

▪️गवारेडे करत आहेत वायंगणी भात शेतीचे नुकसान.;पंचनामे व्हावेत शेतकऱ्यांची मागणी.. ✍🏼लोकसंवाद /-समील, जळवी कुडाळ. कुडाळ तालुक्यातील बऱ्याच गावात गवारेड्यांची दहशत ही दिसून येतं आहेच त्यात कुडाळ शहरापासून आठ ते दहा…

🛑ठाकरे सेनेत राजीनामा देण्याचे सत्र सुरूच,वेत्ये गावातील चार पदाधिकऱ्यांनी दिले राजीनामे..

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये गावात ठाकरे सेनेचे राजीनामा देण्याचे सत्र सुरूच राहिले आहे.सुरवातीला वेत्ये गावातील सरपंच श्री.गुणाजी गावडे यांनी काही दिवसंपूर्वी आपल्या युवासेनेच्या तालुका अधिकारी पदाचा राजीनामा दिल्या…

You cannot copy content of this page