🛑सांगवे – तेलंगवाडी येथील शेकऱ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू..
कणकवली तालुक्यातील घटना.. ✍🏼लोकसंवाद /- कणकवली. कणकवली तालुक्यातील सांगवे – तेलंगवाडी येथील शेतकरी विनोद रामचंद्र मोर्ये वय वर्षे 55 यांचा जमिनीवर तुटून पडलेल्या विद्युत वायरचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.विनोद…
