Author: Loksanvad News

🛑कुडाळमध्ये ‘युवासेना’ सिंधुदुर्ग जिल्हा आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन..

✒️लोकसंवाद /-कुडाळ. युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने जिल्ह्यातील तरुणांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्या विचारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही…

🛑सामान्य नागरिक गॅसवर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र पेडणेकर यांनी मांडली वस्तूस्थिती..

✒️लोकसंवाद /- कणकवली. सामान्य नागरिक आज गॅस वेळेवर मिळत नसल्याने हैराण झालेला असून, गॅस बुकिंग करून सुध्दा सिलिंडर घरपोच कधी मिळेल याची शाश्वती त्यांना नाही.घरपोच मिळण्याचे पैसे देऊन सुध्दा गॅस…

🛑घरचा दरवाजा उघडा असताना घराबाहेर गेलेला चिमुकला आईच्या स्वाधीन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहरातील भरड परिसरात बुधवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दीड ते दोन वर्षांचा एक चिमुकला मुलगा एकटाच फिरताना स्थानिकांच्या निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली होती. हा मुलगा…

🛑कुडाळमध्ये ‘जागतिक सायकल दिन’ उत्साहात: आरोग्य आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश !

✒️लोकसंवाद /- कुडाळ. युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय, भारत सरकारच्या ‘माय भारत’ (MY Bharat) उपक्रम आणि ‘इंस्पायर सायकल्स ‘ कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक सायकल दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात…

🛑भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे अधिव्याख्याता सचिन लांजेकर यांना मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये डॉक्टरेट..

◼️ऑटोमोबाईल रेडिएटरमधील संशोधनाबद्दल संस्थेकडून विशेष गौरव.. ✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या डिप्लोमा मेकॅनिकल विभागाचे अधिव्याख्याता सचिन सुनील लांजेकर यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगमधील ‘हीट ट्रान्सफर’ विषयात पीएचडी संपादन केली…

🛑अतिक्रमणे हटवायची असतील तर सर्वांची हटवा केवळ नरडवे रोडवरील स्टॉल धारकांवर अन्याय नको.

◼️कणकवलीतील अतिक्रमण हटाव मोहिमेवरून मा.आ. वैभव नाईक आक्रमक. ✒️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायतच्या मुख्याधिकारी गौरी पाटील यांच्या आदेशानुसार कणकवली शहरातील नरडवे रोडवरील श्रीधर नाईक चौक ते म्हसकर हॉस्पिटल पर्यंत असलेले…

🛑सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमी सहकार्य राहील.;मनीष दळवी.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी मंडळाला प्रशिक्षणाबाबत अधिक सहकार्य केले जाईल जेणेकरून सहकारी चळवळ अधिक गतीमानसाठी होण्यासाठी मदत होईल तसेच सहकारी मंडळाला जिल्हा बँकेचे नेहमीच…

🛑मा.आ.वैभव नाईक यांनी राणेंवरील आरोप थांबवावे अन्यथा जश्यास तसे उत्तर दिले जाईल.;उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. माजी आमदार वैभव नाईक यांनी आमदार निलेश राणे यांच्यावरील आरोप तातडीने थांबवावेत, तसेच त्यांच्या दोन्ही बंधूनी नगरसेवक पदाचे राजीनामे द्यावेत, अशी ठोस मागणी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर…

🛑जनगणना २०२७ च्या कामकाजाची जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रत्यक्ष पाहणी..

◼️एकही घर वगळले जाणार नाही याची दक्षता घ्या; नागरिकांनाही केले सहकार्याचे आवाहन ✒️लोकसंवाद /- कुडाळ. जनगणना २०२७ अंतर्गत सुरू असलेल्या टप्पा- १ मधील घरगणना व घरयादी तयार करण्याच्या कामकाजाचा आढावा…

🛑सिंधुदुर्गातील पहिल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिपला उत्स्फूर्त प्रतिसाद : भोसले सैनिक स्कूलचे आयोजन..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. _सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या ज्युनिअर ट्रायथलॉन चॅम्पियनशिप २०२६ ला विद्यार्थी, पालक आणि क्रीडाप्रेमींकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भोसले नॉलेज सिटी येथे पार पडलेल्या या स्पर्धेत सिंधुदुर्ग…

You cannot copy content of this page