Author: Loksanvad News

🛑पाट हायस्कूलमध्ये पर्यावरण दिन साजरा..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पाच जून हा पर्यावरण दिन वृक्षारोपण करून सर्वत्र साजरा होत आहे .पाट हायस्कूल इको क्लब आणि हरित सेनेमार्फत जांभूळ ,गुलमोहर ,रतंबा, जायफळ ,तसेच इतर झाडांची लागवड करून…

🛑सावंतवाडीत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम उत्साहात संपन्न; पर्यावरण रक्षणासाठी भाजपाचा संकल्प.

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्या वतीने पर्यावरण संवर्धनाचा संदेश जनमानसात पोहोचवण्यासाठी आणि निसर्गाचा समतोल राखण्यासाठी एका भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे सर्वोदय नगर…

🛑सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले..

✒️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार प्रमोद जठार यांनी महत्त्वपूर्ण पावले उचलली असून, आज त्यांनी सावंतवाडी नगरपालिकेला विशेष भेट दिली. या भेटीदरम्यान नगरपालिकेच्या नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी…

🛑वालावल ग्रामसभेत गोंधळ : सरपंचांवर प्रश्नांचा भडिमार, सभा अर्धवट सोडली..

◼️विकासकामे पाणीपुरवठा, शौचालयावरून ग्रामस्थ आक्रमक; महिलांशी अरेरावीचा आरोप.. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. 2 जून 2026 रोजी झालेल्या वालावल ग्रामसभेत विकासकामांच्या मुद्द्यावरून ग्रामस्थांनी सरपंचांना धारेवर धरले. समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने व सरपंचांनी…

🛑वालावल लक्ष्मी नारायण मंदिर येथिल दशावतार नाटकाचे जि. प. सदस्य रुपेश पावसकर यांच्या हस्ते शुभारंभ..

✒️लोकसंवाद /- कुडाळ. श्री.नारायण आसयेकर प्रस्तुत श्री.भूमिका मायापूर्वचारी दशावतारी नाट्य मंडळ मळगाव निर्मित संकटमोचक श्री गणेश या नाट्यप्रयोगाचा शुभारंभ वालावल येथील लक्ष्मी नारायण मंदिरच्या रंगमंचावर बुधवार दिनांक ०३ जून २०२६…

🛑दोडामार्ग तालुक्यातील दहावी – बारावी उत्तीर्ण भंडारी विध्यार्थ्यांचा १०जूनला गुणगौरव समारंभ सोहळा..

◼️केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांची उपस्थिती.. ✒️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुका भंडारी समाज मंडळ यांच्या वतीने तालुक्यातील दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विध्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ सोहळा हा रविवार दिनांक…

🛑मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण केंद्र मालवण येथे सहा महिन्यांच्या प्रशिक्षणासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन..

✒️लोकसंवाद /- मालवण. मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या सहा महिने मुदतीचे सागरी मत्स्यव्यवसाय,नौकानयनशास्त्र व डिझेल इंजिनची देखभाल व परिचलन प्रशिक्षणाचे ८८ वे सत्र दिनांक १ जुलै पासून ते ३१ डिसेंबर…

🛑आंबा फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवनासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्याचे आवाहन.

✒️लोकसंवाद /-सिंधुदुर्ग. सन २०२६-२७ मध्ये एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत आंबा फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरूज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आंबा पिकांच्या जुन्या फळबागांची उत्पादकता वाढविण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम राबविण्यात…

🛑सिंधुदुर्गनगरी येथे डाक अदालत..

✒️लोकसंवाद /- ओरोस. पोस्ट सेवेबाबत नागरिकांच्या तक्रारींचा जलद निपटारा करण्यासाठी सिंधुदुर्ग विभागातर्फे दि. १९ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता अधीक्षक डाकघर,सिंधुदुर्गनगरी येथे ‘डाक अदालत’ आयोजित करण्यात आली असल्याची माहिती…

You cannot copy content of this page