🛑क्षेत्रीय पेालिस अधिकारी व सर्व क्षेत्रीय अधिकारी यांची बैठक संपन्न..
▪️निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकाऱ्यांची भूमिका महतत्वपूर्ण जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. निवडणूक प्रक्रियेत क्षेत्रीय अधिकारी यांची भूमिका महत्त्वाची आहे. क्षेत्रीय अधिकारी यांनी मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी…
