🛑१२ मे.रोजी नेरुर इंगेश हॉस्पिटल येथे मोफत आरोग्य निदान व उपचार शिबिराचे आयोजन..
✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. रविवार १२मे २०२४ रोजी बॅ. नाथ पै शिक्षण संस्था,सिंधुदुर्ग संचलित कै.यशवंतराव नाईक ग्रामीण रुग्णालय व संशोधन केंद्र,नेरूर ( जुने नेरुर इंगेट्रॉऊट(इंगेश) हॉस्पिटल) येथे मोफत आरोग्य निदान व…
