🛑भोसले नॉलेज सिटीच्या ४० विद्यार्थ्यांची सिप्लामध्ये निवड…
▪️फार्मसी व इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा समावेश.. ✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसी व यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांची गोवा येथील सिप्ला या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये कॅम्पस इंटरव्हयूद्वारे…
