Author: Loksanvad News

🛑आसोली गावच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध.;विशाल परब.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. आसोली विकास मंडळ, मुंबई आणि शतक महोत्सव कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा श्री नारायण विद्यामंदिर आसोली नंबर १ ता. वेंगुर्ला शतक महोत्सव कार्यक्रम…

🛑आंदु्र्लेत उडपी कलाकारांचा मराठी चक्रव्युह..

✍🏼लोकसंवाद /- समील जळवी, कुडाळ. महाभारतातील विर अभिमन्यू चक्रव्यूह पर्वावरील यक्षगान नाट्य कलाकृती सादर करीत,ऊडपी (कर्नाटक) कलावंतांनी आंदु्र्ले येथील नाट्य रसिकांची मने जिंकून घेतली.आणि यक्षगान ह्या कोकणात नव्या लोककलेचा नाट्यानुभव,वेगळीच…

🛑दुसऱ्या महायुध्दाचे अनुदान घेत असलेल्या लाभार्थ्यांनी हयातीचे दाखले जमा करण्याचे आवाहन..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. *दुसऱ्या महायुद्धाचे अनुदान घेत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हातील माजी सैनिक/माजी सैनिक विधवा यांनी त्यांचे हयातीचे दाखले २५ मे २०२४ पर्यत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे जमा करावेत,…

🛑पशुधनाचे ईअर टॅगिंग १ जून पासून बंधनकारक..

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. प्राण्यामधील संक्रमण व सांसर्गिक रोगास प्रतिबंध व नियत्रंण अधिनियम नुसार जिल्हयातील सर्व पशुधनाचे ईअर टॅगिंग करुन त्यांची नोंदणी भारत पशुधन प्रणालीवर दिनांक ०१ जून 2024 पासून बंधनकारक…

🛑पहिल्याच दिवशी शाळेत मिळणार मोफत पाठ्यपुस्तके..

▪️तालुकानिहाय वितरण सुरु,समग्र शिक्षा अंतर्गत योजना.. ✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना शाळेतच पाठ्यपुस्तके मिळणार आहेत. पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना ही पुस्तके दिली जाणार आहेत.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि…

🛑१६ वर्षीय यश देऊलकर चा वेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये तरंगत्या स्थितीत आज मृतदेह सापडला..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ला-मांडवीखाडी मद्ये मंगळवारी दुपारी पोहण्यासाठी उतरलेला मूळ मोरगाव येथील रहिवासी व सध्या म्हापसा गोवा येथे वास्तव्यास असलेला १६ वर्षीय मुलगा यश भरत देऊलकर या मुलाचा मृतदेह बुडालेल्या…

🛑पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून पांग्रड येथे मधमाशांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या साळस्कर कुटुंबीयांना एक लाखाची मदत..

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अक्षय तृतीयेच्या तीसऱ्या दिवशी रविवारी प्रतिवर्षाप्रमाणे पांग्रड नागामाचेटेंब येथे सत्यनारायण च्या महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पूजेच्या तयारीसाठी व पूजेच्या निमित्ताने पांग्रड नागामाचेटेंब येथील रहिवाशी व…

🛑मान्सून अंदमानमध्ये १९ मे ला येणार,हवामान विभागाने वर्तवला अंदाज..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. गेल्या दोन दिवसांमध्ये राज्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. मुंबईसह, मुंबई उपनगर, ठाणे, नवी मुंबई, रायगड, डोंबिवली या परिसरात सोमवारी वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला.…

🛑अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल प्रकरणी जामिनावर मुक्तता: ॲड.विवेक मांडकुलकर यांचा युक्तिवाद.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असणार आरोपी प्रशांत नितीन सावंत रा.वेताळबांबर्डे याची आज ओरोस येथील विशेष न्यायाधीश सौ एस.एस.जोशी…

🛑विधानपरिषद शिक्षक,पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या..

✍🏼लोकसंवाद /- मुंबई. भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर करून याबाबतची मतदान प्रक्रिया 10 जून 2024 रोजी पार पडणार होती. तथापि या निवडणुका शाळेच्या उन्हाळी…

You cannot copy content of this page