Author: Loksanvad News

🛑लवकरच चिपी विमानतळावरुन पुन्हा विमान झेपावणार.;खा.नारायण राणे यांच्या प्रयत्नांना यश.

▪️मुंबई-सिंधुदुर्ग-मुंबई सेवेच्या पुनरारंभासाठी नागरी विमान वाहतूक मंत्र्याकडे खा.नारायण राणे यांनी दिले निवेदन.. ✍🏼लोकसंवाद /- नवी दिल्ली. चिपी येथील सिंधुदुर्ग विमानतळ ते मुंबई अशी विमानसेवा तातडीने सुरु व्हावी यासाठी माजी केंद्रीय…

🛑कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सोमवारी महत्वाची बैठक.

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महत्त्वाची बैठक सोमवार दिनांक ०२/१२/२०२४ रोजी सकाळी ठिक ११ वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल क्रमांक २ येथे होणार आहे. माजी…

🛑मठ नं १ येथे गडकिल्ले व संवर्धन विषयक मार्गदर्शन.

✍🏼लोकसंवाद सिंधुदुर्ग. कै.रायसाहेब डॉ रामजी धोंडजी खानोलकर केंद्रशाळा मठ नं १ येथे जनसेवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत व हॅनी मॅनसिंग यांनी गडकिल्ले व संवर्धन याविषयी शाळेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन…

🛑धोकादायक स्पीडब्रेकवर दुचाकीवरून पडून महीला जखमी.;स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे नसल्याने अपघात.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी – शिरोडा मार्गावरील आजगाव येथील सेंट झेवियर्स हायस्कूल समोर असलेल्या स्पीडब्रेकवर पांढरे पट्टे नसल्याने शिरोडा बाजारपेठच्या दिशेने जाताना दुचाकीवर मागे बसलेली एक जेष्ठ महीला खाली पडून…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व केंद्रप्रमुखांचे सुरक्षा आणि सुरक्षितता या प्रशिक्षण उपक्रमाचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरक्षा व सुरक्षितता या उपक्रमाचे जिल्हास्तरीय केंद्रप्रमुखांसाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. हा उपक्रम महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, मुंबई व स्किल ट्री कन्सल्टिंग लिमिटेड यांच्या…

🛑 आरवली येथील श्री.देव वेतोबाचा दोन डिसेंबरला जत्रोत्सव..

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध आरवली येथील श्री. वेतोबा देवाचा वार्षिक जत्रोत्सव सोमवार २ डिसेंबर २०२४ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानिशी संपन्न होणार आहे. जत्रोत्सवा दिवशी रात्री श्रींची पालखी, दारु-सामान…

🛑राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा १ डिसेंबर रोजी.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी ‘महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४’ रविवार १ डिसेंबर २०२४ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यातील संत राऊळ महाराज महाविद्यालय, कुडाळ…

🛑बंदूक परवाना नूतनीकरण तालुकानिहाय तारखा जाहीर.

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हयातील ज्या बंदूक परवानाधारकांची परवान्यांची मुदत ३१ डिसेंबर रोजी संपत आहे, त्यांनी परवाना नूतनीकरणासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील उपचिटणीस शाखेत सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत विहीत नमुन्यातील…

🛑🚰मे .श्रीराम बोअरवेल🚰 💯% पाण्याची गॅरंटी.

▪️श्रीराम बोअरवेल्स सिंगल फेज व थ्री फेज सबमर्सिबल पंपसेट योग्य दरात फिटींग करुन मिळेल. _____________________ *🚰बोअरवेल नियम व अटी याप्रमाणे राहतील.🚿* 🚒🚒🚒🚒🚒🚒🚒🚒 ▪️सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच आमच्याकडे अडचणी ठिकाणी ३०० फुट…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यात पिकलबॉल खेळाचा विस्तार करू.;युवराज लखमराजे भोंसले.

✍🏼लोकसंवाद /- सावंतवाडी. साधारण दोन महिन्यांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्हा पिकलबॉल असोसिएशनची स्थापना जिल्हाभरात करण्यात आली आहे. मात्र आचारसंहिता असल्यामुळे अधिकृत घोषणा केली गेली नाही. ‘पिकलबॉल’ हा अतिशय सुंदर व अल्पावधीत लोकप्रिय…

You cannot copy content of this page