Author: Loksanvad News

🛑खाजकुयली अंगावर टाकून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपातून मुक्तता;

✍🏼लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. देवगड तहसिलदार कार्यालयात पुरवठा शाखेत अव्वल कारकून म्हणून नेमणुकीस असलेल्या शिवराज यमनुर चव्हाण यांच्या अंगावर आशिष हेमकांत घाडी व रामचंद्र अनाजी शिर्के यांनी संगनमताने खाजकुयलीच्या बिया टाकून…

🛑खर्डेकर महाविद्यालयाचे माजी अधीक्षक प्रदीप परब यांचे निधन.

✍🏼लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुर्ले शहरातील कँम्प देऊळवाडा येथील रहिवासी व बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाचे माजी अधीक्षक प्रदीप मेघश्याम परब (68) यांचे गुरुवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी दुखद निधन झाले. त्यांच्या…

🛑धामापुर चे सुपुत्र काँग्रेसचे माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे अल्पशा आजाराने निधन.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. राष्ट्रीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मालवण तालुक्यातील धामापुर येथील सुपुत्र माजी आमदार सुभाष चव्हाण यांचे आज मुंबई येथे अल्पशा आजाराने निधन झाले.गेले काही दिवस ते आजारी होते.…

🛑लायन्स क्लब ऑफ मालवण आणि उद्योजक सागर वाडकर यांच्या मार्फत मधुमेह तपासणी शिबीर संपन्न.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. लायन्स क्लब ऑफ मालवण आणि पुणे येथील उद्योजक श्री.सागर वाडकर यांच्या मार्फत पुरस्कृत मधुमेह तपासणी शिबीर आणि औषध वाटप शिबीर दि. 25 व 26 फेब्रुवारी रोजी, दैवन्य…

🛑कोळंब न्हिवे येथे मा. आम. वैभव नाईक यांच्या माध्यमातून उभारलेल्या सभामंडपाचे झाले उदघाटन.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. कोळंब न्हिवे येथील श्री ब्राम्हणदेव मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मंगळवारी संपन्न झाला. यावेळी माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. या मंदिराच्या…

🛑लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात महिला कायदेविषयक व्याख्यान संपन्न..

✍🏼लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सिताराम हळबे महाविद्यालयात महिला गुन्हे ,सायबर गुन्हे ,डायल 112 या विषयावर व्याख्यान संपन्न झाले.विज्ञान आणि तंत्रज्ञान याच्या सहाय्याने पूर्ण जगांनी प्रगती केली परंतु यातूनच…

🛑कुडाळ एम आय डीसी रस्ता कामात गरीबाला एक न्याय आणि धनदांडग्यांना एक न्याय खपून घेणार नाही.;अधिकारी रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा.*

✍🏼लोकसंवाद /- कुडाळ. मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. सदर काम सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर बरेच ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक पथविक्रेते यांचे स्टॉल…

🛑उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले कुणकेश्वराचे दर्शन.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. महाशिवरात्रीचा उत्साह संपूर्ण महाराष्ट्र, देशभरात कालपासून सुरू झाला आहे.सगळीकडे महादेवाच्या मंदिरामध्ये लाखो शिवभक्त श्रध्देने पूजा-अर्चना करत आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे.राज्यात अनेक मोठी तीर्थक्षेत्र आहेत.आणि त्या…

🛑देवगड येथील शासकीय विश्रामगृहाचे उद्घाटन,विश्रामगृह पर्यटनवाढीसाठी महत्वाचे.;पालकमंत्री नितेश राणे.

✍🏼लोकसंवाद /- देवगड. सर्वसामान्यांच्या करातून उभारलेल्या शासकीय निधीचे नियोजन कसे आसावे याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगड येथील विश्रामगृह आहे. कणकवली येथील विश्रामगृह देखील कौतुकास्पद आहे. आपला जिल्हा पर्यटन जिल्हा असल्याने…

🛑ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांचा उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेने जाहीर प्रवेश.

✍🏼लोकसंवाद /- मालवण. ठाकरे शिवसेनेचा राजीनामा दिल्यानंतर चर्चेत असलेले संजय पडते यांनी आज बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे शिवसेनेत आपल्या असंख्य कार्यकर्त्यांच्या समवेत आंगणेवाडी येथे…

You cannot copy content of this page