Author: Loksanvad News

🛑कुडाळ येथून सुटलेल्या एसटीचे इन्सुली घाटीत ब्रेक फेल चालकाच्या चतुराईने प्रवांशाचा जीव वाचला.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. कुडाळ येथून पणजीच्या दिशेने जाणाऱ्या कुडाळ – पणजी गाडीचे अचानक ब्रेक फेल झाल्याने गाडी इन्सुलिच्या दरीत कोसळणार म्हणून एसटी च्या ड्राईव्हर ने एसटी बस उंच खडकाळ भागावर…

🛑मालवण पंचायत समिती अंतर्गत,एकात्मिक बाल विकास माध्यमातून महिला मेळावा संपन्न.

🖋️लोकसंवाद /- मालवण. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत पंचायत समिती मालवण,एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी,महिला बाल कल्याण,उमेद कार्यालय मालवण यांच्या संयुक्त विदयमाने मालवण कोळंब येथील समर्थ मंगल कार्यालय येथे महिला मेळावा…

🛑राज्यात डीपिडीसी चा निधी खर्च करण्यात सिंधुदुर्ग जिल्हा अग्रस्थानी.;पालकमंत्री नितेश राणे.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. डीपिडीसी निधी खर्चात सिंधुदुर्ग,जिल्हा राज्यात ३१ मार्चपूर्वी प्रथम क्रमांकावर असून एकूण २५० कोटींपैकी ९८% निधी खर्च झाल्याची माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवली येथील पत्रकार परिषदेत दिली.…

🛑ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परीक्षेत तनीषा सातार्डेकर हिने पटकविले सुर्वणपदक..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. वेंगुल्याची सुकन्या व सिंधुदुर्ग विद्यानिकेतन इंग्लिश मिडीयम स्कुल वेंगुर्ला शाळेची विद्यार्थीनी कु. तनीषा मनीष सातार्डेकर हिने २०२४ २५ या वर्षामध्ये घेण्यात येणाऱ्या ऑल इंडिया ब्रेनडेव्हलपमेंट परिक्षेमध्ये सुवर्ण…

🛑रमजान सणाच्या निमित्ताने मिल्लत फाउंडेशन च्या माध्यमातून कारागृहात विविध फळांचा पुरवठा.

🖋️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे,पवित्र रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर,सिंधुदुर्ग जिल्हा कारागृह,सिंधुदुर्गनगरी येथे कारागृहात विविध फळांचा पुरवठा करण्यात आला.सिंधुदुर्ग मिल्लत फाउंडेशन या सेवाभावी संस्थेद्वारे,रक्तदान शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील विविध…

🛑पाट हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना ग्लोबल फाउंडेशन शिष्यवृत्ती.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. ग्लोबल फाउंडेशन पिंगुळी यांच्या वतीने दरवर्षी विविध विद्यालयातील गरीब होतकरू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देऊन गौरविण्यात येते यावर्षी पाट हायस्कूलच्या वैभवी रघुनाथ कोनकर शालिनी रामचंद्र यादव भाग्यश्री दत्ताराम गोडकर…

🛑जनतेकडून वैभव नाईक यांच्यावर प्रेमाचा,विश्वासाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. निष्ठावंत आणि लढवय्ये नेते माजी आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उत्साहात आणि उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आहे. बुधवारी २६ मार्च रोजी कणकवली येथील…

You cannot copy content of this page