Author: Loksanvad News

🛑मच्छीमारांसाठी राज्य सहकारी बँकेची १००० कोटींची तरतूद.;मत्स्यविकास मंत्री नितेश राणेंच्या प्रयत्नांना यश.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. नुकतच शेतकरी म्हणून गणना झालेल्या राज्यातील मच्छीमारांसाठी आणखी एक आनंदाची बातमी असून राज्य सहकारी बँकेने मच्छीमारांसाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे.राज्य सहकारी बँकेच्या कार्यालयात झालेल्या…

🛑कुडाळ शहरात बऱ्याच वर्षांनी पेट्रोल साठी रांगा लागल्याचे दिसले.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरात बऱ्याच वर्षांनी पेट्रोल साठी रांगा लागल्याचे चित्र,गत दोन दिवसांपासून पहायला मिळत आहे.कुडाळातील चंद्र दर्शन पंपावर पंपाच्या नुतनीकरणाचे काम सुरू आहे.गत आठवड्यापासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे,सदर…

🛑बेलनदी ग्रुप पावशी आयोजित रक्तदान शिबिरात चांगला प्रतिसाद.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. पावशी बेलनदी ग्रुप आयोजित सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग पावशी गावातील सामाजिक काम करणारी मंडळाच्या कार्यकर्ते आणि मित्रपरिवार यांच्या सहकार्याने सलग अठराव्या वर्षी पावशी येथे शांतादुर्गा मंगल कार्यालय येथे रक्तदान…

🛑फार्मसी प्रवेश प्रक्रियेवर ३१ मे रोजी मोफत मार्गदर्शन सत्र,भोसले फार्मसी कॉलेजचे आयोजन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. _यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या वतीने शनिवार, दि.३१ मे रोजी सकाळी १० वाजता बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी फार्मसी अभ्यासक्रमावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा…

🛑वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मुख्यमंत्री महोदयांच्या महत्त्वाकांशी १०० दिवशीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमेअंतर्गत वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी कार्यालयाने उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सुक जीवनमान, सुशोभिकरण, स्वच्छता, कार्यालयीन सोईसुविधा, तक्रार निवारण अशा एकूण…

🛑मानसशास्त्रीय कसोट्यांचा लाभ घेण्याचे आवाहन.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थामार्फत इयत्ता दहावी व बारावीची परीक्षा दिलेल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी मानसशास्त्रीय कसोट्या उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दि.4 ते 5 जून 2025 रोजी या कार्यालयामध्ये ही…

🛑श्रावण गावातील बीएसएनएल टॉवर सुरु.

🖋️लोकसंवाद /- मालवण. श्रावण येथील बीएसएनएल टॉवर बंद,होता. या संदर्भात स्थानिक कार्यकर्ते अभि लाड, योगेश परब शिष्टमंडळाने 2 दिवसापूर्वी मालवण बीएसएनएल कार्यालयाला भेट अधिकारी वर्गा सोबत चर्चा केली. दरम्यान वराड…

🛑काळसे येथे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची रंगीत तालीम.

🖋️लोकसंवाद /- मालवण. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेची तयारी तपासण्याच्या अनुषंगाने नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन संदर्भात रंगीत तालीम काळसे बागवाडी येथे तहसीलदार वर्षा झालटे यांच्या प्रमुख उपस्थित घेण्यात आली.यावेळी विविध विभागाचे अधिकारी, आपतकालीन…

🛑घोटगेवाडीच्या शाळेची इमारत मोजतेय शेवटची घटका.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडी गावातील पूर्ण प्राथमिक विद्यामंदिर प्रशालेची इमारत अखेरच्या घटका मोजत आहे. गावातील जवळपास १५० वर्षापूर्वीची जुनी, जीर्ण इमारत पडून मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत…

🛑करुळ घाटात डोझर घेऊन जाणाऱ्या कंटेनरला लागली आग.;आगीत कंटेनर जळून खाक तर डोझरचे नुकसान.

🖋️लोकसंवाद /- वैभववाडी. करूळ घाटात आज सकाळी गगनबावड्यापासून काही अंतरावर असतानाच कोल्हापूरच्या दिशेने डोझर घेऊन जाणाऱ्या एका कंटेनर ने अचानक पेट घेतला या आगीत कंटेनर आणि त्यातील डोझर मशीन पूर्णपणे…

You cannot copy content of this page