Author: Loksanvad News

🛑सावंतवाडी रुग्णालयातील 37कोटीचे बिल थकीत राहिल्यामुळे सिटीस्कॅन यंत्रणा बंद.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. महाराष्ट्र शासनाकडून बिलापोटी देण्यात येणाऱ्या 37 कोटी रुपयांचे बिल शिल्लक राहिल्यामुळे सावंतवाडी येथील उपजिल्हा रुग्णालयात खाजगी कंपनीकडून सुरू असलेली सिटीस्कॅन यंत्रणा आजपासून बंद करण्यात आली आहे.याबाबत अचानक…

🛑सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन २०२५-२६ मधून माजी मंत्री,आमदार दीपक केसरकर यांनी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयासाठी विंधन विहीर मंजूर केली आहे.यासाठी रूग्ण कल्याण नियामक समितीचे सदस्य आमदार प्रतिनिधी…

🛑श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ,सिंधुदुर्गच्या जिल्हाध्यक्षपदी दिलीप भालेकर यांची फेरनिवड.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. श्री संत गाडगे महाराज परीट समाज सेवा संघ, सिंधुदुर्गच्या जिल्हा कार्यकारिणीची सभा कुडाळ येथे आयोजित करण्यात आली होती.या सभेत कार्यकारिणीची पुनर्रचना करण्यात आली असून जिल्हा अध्यक्षपदी सावंतवाडीचे…

🛑ओढ्याच्या पाण्यात पडल्याने एकाचा मृत्यू.;कणकवली तालुक्यातील घटना.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. गुरुवारी सायंकाळपासून बेपत्ता असलेले कळसुली – गवसेवाडी येथील महेश दिनकर देसाई (५२) हे गुरुवारीच रात्री १० वाजण्याच्या सुमारास गवसेवाडी येथीलच ओढ्याच्या पाण्यामध्ये मृतावस्थेत आढळून आले. महेश ओढ्यामध्ये…

🛑 कुडाळ तालुक्याच्या वतीने १०वी १२वी उत्तीर्ण झालेल्या वैश्य बांधवांचा गुणगौरव व सत्कार सोहळा.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ तालुका वैश्यवाणी समाज,कुडाळ तर्फे फक्त वैश्य ज्ञातीतील गरजु, हुशार विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तुचे वितरण आणि हुशार विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ दरवर्षीप्रमाणे याही वर्षी “कुडाळ तालुका वैश्यवाणी समाज,…

🛑अहमदाबाद विमान दुर्घटनेतून एक प्रवाशी आश्चर्यकारकरित्या बचावला.

🖋️लोकसंवाद /-अहमदाबाद. ‘देव तारी त्याला कोण मारी’ या म्हणीचा प्रत्येय अहमदाबाद एअर इंडिया विमान अपघातातून आला आहे. एअर इंडियाच्या विमानात 242 प्रवाशी प्रवास करत होते. ८ टँकर भरतील इतकं इंधन…

🛑सिंधुदुर्गात दुर्मिळ ‘काळतोंड्या’ सापाचा आढळ.

🖋️लोकसंवाद /- आचरा,अर्जुन बापर्डेकर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मणचे गावात Dumeril’s Black-headed Snake अर्थात काळतोंड्या हा दुर्मिळ आणि लाजऱ्या स्वभावाच्या साप नुकताच आढळून आला. या दुर्मिळ सापाच्या उपस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासक…

🛑मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये पाटगाव परिसरातील सहकारातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांचा भाजपात पक्षप्रवेश.*

🖋️लोकसंवाद /- देवगड. देवगड युथ फोरमचे अध्यक्ष आणि देवगडमधील युवा विधी तज्ञ अॅड. सिद्धेश अविनाश माणगांवकर यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला.या वेळी…

You cannot copy content of this page