🛑राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर आनंदाश्रय वृद्धाश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप.
🖋️लोकसंवाद /- कुडाळ. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून श्री. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पणदूर येथील जिवन संजीवनी सेवा ट्रस्ट आनंदाश्रय या वृद्धाश्रमास मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या संकल्पनेतून तसेच कुणाल किनळेकर…
