🛑शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे सिंधुदुर्ग दौऱ्यावर..
✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे हे बुधवार, दि. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.मंगळवार, दिनांक ६ ऑक्टोंबर २०२६ रोजी…
