🛑कुडाळ सांगिर्डेवाडीतील कचरा डेपोविरोधात नागरिक आक्रमक;रस्ता केला बंद.
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील नगरपंचायत हद्दीतील सांगिर्डेवाडी येथील खासगी जागेत सुरू असलेला कचरा डेपो तातडीने हटविण्याच्या मागणी येथील नागरिकांनी आज सायंकाळी आक्रमक भूमिका घेत मागणी केली. श्री देव वरडेश्वर…
