Author: Loksanvad News

🛑देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता.;मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. देवगड तालुक्यात मत्स्य महाविद्यालय होण्यासाठी खास बाब म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इतिवृत्ताला मान्यता दिली आहे. यामुळे हे मत्स्य विद्यालय स्थापन होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मत्स्यव्यवसाय…

🛑आमच्याकडे हत्तीसाठी पर्यायी व्यवस्था नाही म्हणून वनताराचा प्रस्ताव.;आमदार दीपक केसरकर.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. मी आता काही मंत्री नाही,माझ्याकडे कोणतेही मोठे पद नाही.परंतु मुख्यमंत्र्यांनी दिलेली समन्वयक पदाची जबाबदारी स्वीकारून रोजगारासाठी जर्मनीत जाणाऱ्या जिल्ह्यातील तरुण-तरुणींना निश्चितच न्याय देणार आहे फक्त त्या मुलांनी…

🛑तालुकास्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धेत खर्डेकर महाविद्यालयाची बाजी..

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जिल्हा क्रीडा कार्यालय सिंधुदुर्ग मार्फत बॅ. बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाच्या मैदानावर घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय व्हॉलीबॉल स्पर्धेत 19 वर्षाखालील मुले व मुली दोन्ही गटात बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयाने…

🛑झाराप केंद्रशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी यज्ञेश गोडे.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. जिल्हा परिषद झाराप नं. १ केंद्रशाळेच्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी यज्ञेश गोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल तेली यांच्या अध्यक्षतेखाली पालक सभा…

🛑भारतीय टपाल विभागाच्या सेवा व सुविधाचा लाभ घेऊन जीवन समृद्ध करा.;सहाय्यक अधिक्षक श्री. मस्कर.

◼️आडेली येथे ‘डाक सेवा जन सेवा’ अंतर्गत ‘ डाक चावडी’ कार्यक्रमांस प्रतिसाद. 🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. सिंधुदुर्ग डाक विभाग अंतर्गत आडेली पोस्ट ऑफिस तर्फे,आडेली ग्रामपंचायत सभागृह येथे आज बुधवारी ‘डाक सेवा…

🛑घरगुती छतावर सौर उर्जा यंत्र.श्री.महापुरुष इलेक्ट्रिकल कुडाळ.

🛑घरगुती छतावर सौर उर्जा यंत्र.श्री.महापुरुष इलेक्ट्रिकल कुडाळ. आम्ही घेऊन आलोय..👇 🟦घरगुती छतावर सौर उर्जा यंत्र.🟦 ◼️आता विज बिलाची चिंता संपणार.. ◼️सुर्यघर मोफत लाईट ◼️सोलार लाईट वापरा वीज बिल चिंता सोडा…

🛑सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नाम.नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंधारे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम. नितेश राणे गुरुवारी 25 सप्टेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. नाम. नितेश राणे यांचा नियोजित…

🛑सिंधुदुर्ग ओबीसी संघटनेच्या कुडाळ येथील दोन दिवशीय उपोषण धरणे-आंदोलनाचा शांततेत समारोप.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. नागपूर येथे ओबीसी आरक्षणासाठी ऑक्टोबर महिन्यात महामोर्चा काढण्यात येणार आहे.त्याला पाठिंबा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा ओबीसी आणि आरक्षित समाज महासंघाने मंगळवार दिनांक 23.09.2025. आणि आज बुधवार…

🛑झारापमधे एकाच दिवशी चार ठिकाणी चोरीच्या घटना.;चोर्‍यांचे सत्र सुरुच.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. झाराप बैंकऑफ इंडिया समोर असणारे सत्यवान कुडाळकर आणि चंद्रकांत हरमलकर यांचे वडापाव चे स्टॉल तसेच झाराप तिठा येथील हेमंत फणसेकर(गैरेज,),संदीप दळवी यांचे चिकन सेंटर चोरट्यानी फोडून दुकानातील…

🛑जीएसटी बचत उत्सव साजरे करणारे गेल्या आठ वर्षातील जीएसटी लुटीचा उत्सव कधी साजरा करणार.;सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस अध्यक्ष इर्शाद शेख.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. जीएसटीचे दर कमी केले म्हणून सत्ताधारी जीएसटी बचत उत्सव साजरा करीत आहेत. जसे काही जीएसटीचे वाढीव दर होते ते पूर्वीच्या काँग्रेस सरकारने अथवा नेहरूनी हे दर जनतेवर…

You cannot copy content of this page