Author: Loksanvad News

🛑मठ येथील श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक वाढदिवस 18ऑक्टोबरला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मठ येथील प्रसिद्ध श्री देव अनभवनेश्वरचा वार्षिक वाढदिवस कार्यक्रम शनिवार 18 ऑक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमानी साजरा होणार आहे.यानिमित्त सकाळी देवांवर लघुरुद्र अभिषेक, आरती व दुपारी महाप्रसाद…

🛑अखेर वाघ सावंत टेंब येथे धोकादायक लोखंडी गंजलेला लाईट पोल नगरसेवक मंदार शिरसाट यांनी बदलला.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील नगरपंच्यायत हद्दीतील वाघ सावंत टेंब येथे धोकादायक लोखंडी गंजलेला लाईट पोल नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या माध्यमातून तात्काळ बदलून काँक्रीट पोल बसवण्यात आला.कुडाळ वाघ सावंत येथील…

🛑स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत बांदा येथे गोवा बनावटीची दारू जप्त..

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दारू वाहतुकीवर धडक कारवाई केली असून बांदा येथे गोवा बनावटीची दारू जप्त केली आहे.36 हजार रुपयांच्या दारुसह एकूण दोन मोटरसायकलसह एकूण 2,06,000 रुपयांचा…

🛑जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांनी केली बालगृहातील बालकांसमवेत दिपावली साजरी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि पोलीस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी आज बालगृहातील बालकांसोबत दिवाळी साजरी केली. बालगृहातील काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांच्या समवेत कुटुंबाप्रमाणे दिवाळी सण…

🛑आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी केंद्रामध्ये हिंदी भाषा पंधरवडा साजरा.;निबंध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद..

◼️मोहन कावळे आणि सौ.शिल्पा निगुडकर स्पर्धेत प्रथम.. 🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. आकाशवाणीच्या वतीने अलीकडेच १४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत हिंदी भाषा पंडरवड्याचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणी सिंधुदुर्गनगरी…

🛑देवगड जेष्ठ नागरिक सेवा संघाच्या अध्यक्षपदी डाॅ.गणेश उर्फ भाई बांदकर यांची नियुक्ती..

🖋️लोकसंवाद /- देवगड. जेष्ठ नागरिक सेवा संघ सिंधुदुर्ग जिल्ह्याच्यावतीने देवगड तालुक्यातील जेष्ठ नागरिक संघटनेच्यादृष्टीने सभेचे आयोजन आज तहसील कार्यालयातील सभागृहात करण्यात आले. त्यासाठी प्रमुख या नात्याने जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी अर्थात…

🛑रोटरी क्लब कुडाळ व लायन्स क्लब कुडाळ यांच्यावतीने जागतिक पांढरी काठी दिन कुडाळमध्ये उत्साहात साजरा.;दृष्टीहीन बांधवांची जनजागृती रॅली..

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. बुधवार, दिनांक १५ ऑक्टोबर रोजी मराठा हॉल येथे राष्ट्रीय दृष्टीहीन महासंघ महाराष्ट्र कोकण आयोजित तसेच रोटरी क्लब ऑफ कुडाळ आणि लायन्स क्लब कुडाळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक…

🛑इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम बेटी सक्षम समाज अंतर्गत ग्रामीण भागातील 100 मुलींना सायकल वितरित.

◼️इनरव्हील डिस्ट्रिक्ट 317 मधील सर्वात मोठा उपक्रम कुडाळ इनरव्हील क्लबने केल्याने सार्थ अभिमान डिस्ट्रिक्ट चेअरमन सौ उत्कर्षा पाटील. 🖋️लोकसंवाद /- कुडाळ. इनरव्हील क्लब ऑफ कुडाळ कडून सक्षम बेटी सक्षम समाज…

🛑शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पूर्णतः फळ पीक विमा नुकसान भरपाई भरपाई देण्याचे शासनाचे निर्देश..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. फळपिक विमा आंबिया बहार सन २०२४-२५ मधील जिल्ह्यातील सर्व पात्र आंबा-काजू बागायतदार यांना विमा नुकसान भरपाई वितरण कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग येथे पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे…

🛑शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे आवाहन..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. जिल्ह्यातील सर्व शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका ऑनलाईन करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी केले आहे. सर्व शिधापत्रिका…

You cannot copy content of this page