Author: Loksanvad News

🛑उच्च शिक्षण घेणार्‍या मुलींना ‘कमवा व शिका’ योजनेतून मिळणार दोन हजार रुपये.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. महाराष्ट्र सरकारचा उच्च शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींना आर्थिक अडचणी येवू नयेत, यासाठी कमवा व शिका योजनेतून सुधारणा करून दरमहा दोन हजार रुपये देण्याचा प्रस्ताव असून काहीच दिवसापूर्वी उच्च…

🛑आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचे निकाल जाहिर.

🖋️लोकसंवाद /- समिल जळवी, कुडाळ. आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक श्रीरामवाडी येथील साई तळवणेकर,द्वितीय क्रमांक कुडाळेश्वरवाडी येथील सत्यवान राऊळ,तृतीय क्रमांक लक्ष्मीवाडी येथील…

🛑चौके, मालवण मध्ये २ सप्टेंबर रोजी सत्यवान रेडकर सरांचे निःशुल्क मार्गदर्शन.

🖋️लोकसंवाद /- मालवण. गणेशोत्सव काळात उपस्थित असलेल्या मालवण वासियांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी होण्याचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी तिमिरातूनी तेजाकडे या शैक्षणिक चळवळीचे संस्थापक, केंद्र शासनाचे अधिकारी व सिंधुदुर्ग…

🛑मराठा आंदोलकांसाठी राज्यभरातून रसद..ज्वारी-बाजरीच्या भाकऱ्या,ठेचा,पिठलं-भात आणि पाण्याचा पुरवठा.

🖋️लोकसंवाद /- मुंबई. मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाल्यानंतर शहरातील उपहारगृहे आणि खानावळी बंद झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला होता. त्यामुळे आंदोलकांना जेवणाची मोठी गैरसोय झाली. ही बाब राज्यभर पसरताच, विविध भागांतून…

🛑नारूर कातकरी वस्तीत “31ऑगस्ट ” हा भटके विमुक्त दीन साजरा.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. रविवार ऑगस्ट ३१.०८.२०२५. हा दिवस भटके विमुक्त दीन साजरा केला जातो या निमित्त कुडाळ तालुक्यातील नारूर कातकरी वस्तीत साजरा करण्यात आला.यसार सोशल फाउंडेशन च्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

🛑पालकमंत्री नितेश राणे १सप्टेंबर पासुन सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर..

🖋️लोकसंवाद /-कणकवली. महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नाम.नितेश नारायण राणे हे ०१.०९.२०२५.पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.यावेळी ते प्रतिवर्षी प्रमाणे कणकवली,देवगड,वैभववाडी विधानसभा मतदारसंघात दौरा…

🛑साटेली – भेडशी बाजारपेठेत दुकानाला आग लागून भस्मसात झालेल्या दुकान व्यावसायिकाला भाजपचे युवा नेते विशाल परब यांचा मदतीचा हात.

🖋️लोकसंवाद /- दोडामार्ग. साटेली – भेडशी बाजारपेठेत काही दिवसांपूर्वी भाजी पाल्याच्या दुकानाला आग लागून कलैया हिरेमठ या भाजी विक्रेत्या युवकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते.सदर घटना भाजपचे युवा नेते विशाल…

🛑दीपक पाटकरांच्या पुढाकारातून मालवण शहर परिसरातील बंद हायमास्ट प्रकाशमान.

🖋️लोकसंवाद /- मालवण. मालवण शहर धुरीवाडा कुरण येथील हायमास्ट गेले काही दिवस बंद होता.त्यामुळे मच्छीमार व व्यावसायिकांना अडचणी निर्माण होत होत्या.तसेच गणेश चतुर्थी उत्सव लक्षात घेता हा हायमस्ट टॉवर दुरुस्ती…

🛑सावंतवाडी तील मोती तलावात पुन्हा संगीत कारंजावर मगरी चे दर्शन.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक मोती तलावात असलेल्या मगरीला पकडण्यासाठी वनविभागाने ‘सापळा ‘ लावला होता.मात्र, यात वनविभागाला यश आले नाही.रविवारी पुन्हा एकदा मगरीने त्याच संगीत कारंजावर येऊन बसत दर्शन…

🛑तृप्ती धोडमिसे यांनी स्वीकारला सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीपदी नियुक्त झालेल्या तृप्ती धोडमिसे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार माजी जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडून स्वीकारला. जिल्हाधिकारी यांच्या दालनात श्रीमती धोडमिसे यांनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याची…

You cannot copy content of this page