Author: Loksanvad News

🛑घोटगे-सोनवडे घाटरस्त्यास केंद्राची परवानगी कुडाळ तालुक्याच्या विकासाच्या नव्या पर्वाची सुरवात.;दीपलक्ष्मी पडते आंब्रड जि.प.सदस्या.

◼️खा.नारायण राणे,पालकमंत्री नितेश राणे,आ.निलेश राणे यांचे आभार. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी कुडाळ. मागील अनेक वर्षे प्रलंबित असलेला घोटगे-सोनवडे-कोल्हापूर घाटरस्त्याचा प्रश्न आज मार्गी लागला असून यामुळे घोटगे दशक्रोशीतील नागरिक आनंदित झाले…

🛑आंबेडकरनगर,दत्तनगर व कविलकट्टा रस्त्यावरील जीवघेण्या खड्ड्यांविरोधात ठाकरे शिवसेना आक्रमक;

◼️नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अभियंता श्री. पिसाळ याना निवेदन. ◼️सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) निवेदनाद्वारे ‘रस्ता रोको’चा इशारा! ✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ-बाव या मुख्य जिल्हा मार्ग क्रमांक २७ (MDR…

🛑कोल्हापूर जोडणीचा मार्ग झाला मोकळा.;घोडगे-सोनवडे घाटमार्ग प्रकल्पाला केंद्र शासनाचा ग्रीन सिग्नल.

◼️आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश. ✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. घोडगे-सोनवडे घाटमार्गाच्या बहुप्रतिक्षित प्रकल्पाला केंद्र सरकारकडून अंतिम परवानगी मिळाल्याची माहिती आमदार निलेश राणे यांनी दिली. या मंजुरीमुळे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर…

🛑कुडाळ तालुका काँग्रेस स्मार्ट मीटर बाबत नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन प्रशासनाला जाब विचारणार.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ तालुका काँग्रेस कमिटी बैठक प्रदेश प्रतिनिधी श्री. प्रकाश जैतापकर व kजिल्हा उपाध्यक्ष श्री. विजय प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली एम आय डीसी रेस्ट हाऊस कुडाळ येथे संपन्न झाली.कुडाळ…

🛑कोकणविभागीय प्राथमिक शिक्षक समिती कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर 26 ऑगस्टला सिंधुदुर्गात होणार.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शिक्षक समिती कोकण विभागीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीर 26 ऑगस्टला प्राथमिक शिक्षक पतपेढी ओरोस येथे संपन्न होणार असून विविध राज्यस्तरिय पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याचे स्वागताध्यक्ष तथा शिक्षक समिती…

🛑नरडवे प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी 152 कुटुंबांना 6.83 कोटींचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर..

◼️पालकमंत्री नितेश राणेंच्या पुढाकाराने झालेल्या बैठकीनंतर प्रश्नाला निर्णायक गती. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर मोठा दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या बाधित…

🛑आजगाव येथील युवकाचा तुळस येथे मृतदेह सापडला.

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. आजगाव-शेटकरवाडी येथील मनीष गुंडू आजगावकर (वय ३२) या युवकाचा मृतदेह रविवारी सायंकाळी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथील एका विहिरीत आढळून आला. या दुर्दैवी घटनेची नोंद वेंगुर्ले पोलीस ठाण्यात…

🛑जिल्हा बँकेचा कर्मचारी व कुटुंबीय स्नेह मेळावा उत्साहात संपन्न..

◼️पाच वर्षांच्या कामकाज आढावा पुस्तिकेचे प्रकाशन. ✒️लोकसंवाद /- ओरोस. सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्मचारी व कुटुंबीयांचा स्नेह मेळावा आज शरद भवन, ओरोस येथे मोठ्या उत्साहात पार पडला. रिझर्व्ह बँक…

🛑’गाबीत समाज सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी चंद्रशेखर उपरकर यांची फेरनिवड.

◼️कार्याध्यक्षपदी हरिश्चंद्र खोबरेकर तर,सरचिटणीसपदी महेंद्र पराडकर यांची निवड. ✒️लोकसंवाद /- मालवण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मालवण येथील गाबीत समाज नागरी पतसंस्था हॉलमध्ये नुकतीच ‘गाबीत समाज, सिंधुदुर्ग’ संस्थेची बैठक संपन्न झाली.यावेळी नूतन विश्वस्त…

You cannot copy content of this page