🛑कुडाळ शहरातून अजुन एक गाडी चोरीला..
✒️लोकसंवाद /- कुडाळ. कुडाळ शहरातील काही दिवसापूर्वीची बाईक चोरीची घटना ताजी असताना पुन्हा एकदा कुडाळ एमआयडीसी परिसरात असलेल्या एका पीठगिरणीसमोरील शेडमध्ये ठेवलेली निळ्या रंगाची जुपिटर दुचाकी अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची…
