🛑भंगसाळ नदीवरील बंधाऱ्यावरून महिला मुलासोबत दुचाकीवरून थेट नदीपात्रात कोसळली.
✒️लोकसंवाद /- समिल जळवी,कुडाळ. कुडाळ शहरातील भंगसाळ नदीवरील गणेश घाटाला लागुन असलेल्या बंधाऱ्या वरून सावंत नामक एक महिला आपल्या मुलाला टी.व्ही.एस.ज्युपिटर गाडीवरून आंबडपाल येथून कुडाळ बाजारपेठ येथे येण्यासाठी निघाली असता…
