Author: Loksanvad News

🛑कुडाळ पोलिसांकडून रक्षाबंधन निमित्त सुरक्षित प्रवासाचे नागरिकांना आवाहन..

◼️हातात सुरक्षा धागा बांधून पोलिसांनी जपली बांधिलकी. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. “राखीच्या धाग्यासोबत सुरक्षिततेची जबाबदारी” हा संदेश जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने आज रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून कुडाळ पोलिसांनी शहरात ‘एक…

🛑दृष्टीहीनांच्या जीवनात प्रकाश आणण्यासाठी नेत्रदानाचे आवाहन.

◼️शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात जागतिक नेत्रदान पंधरवड्याचे उद्घाटन. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत दरवर्षी दि. 25 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर या कालावधीत जागतिक नेत्रदान…

🛑मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित गजाआड.;स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाची कारवाई.

✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. वेंगुर्ला पोलीस ठाणे गुरनं.८९/२०२६,भारतीय न्याय संहिता कलम ३०३ (२) अन्वये दाखल असलेल्या मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यातील संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गोव्यातील पणजी येथून शिताफीने ताब्यात…

🛑म्हापण येथील संजीवनी आनंदाश्रम आबालवृद्धांसाठी जीवनावश्यक वस्तूंची मदत..

✒️लोकसंवाद /- वेंगुर्ला. मातोंड येथील व सध्या मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या आरती राजू गावडे यांनी आपल्या सासू कै.सुवासिनी सत्यवान गावडे यांच्या स्मरणार्थ सामाजिक बांधिलकी जपत सीता राम संजीवनी आनंदाश्रम, म्हापण…

🛑गणेशोत्सवासाठी कुडाळ नगरपंचायत सज्ज;वाहतूक व विसर्जन व्यवस्थेचे काटेकोर नियोजन..

कुडाळ नगरपंचात हद्दीतील 10 गणेशघाटांवर सुविधा, अवजड वाहनांना प्रवेशबंदी, पर्यायी मार्गाने वाहतूक,आपत्ती व्यवस्थापन कक्ष कार्यरत. ✒️लोकसंवाद /- कुडाळ. गणेशोत्सव 2026 च्या पार्श्वभूमीवर कुडाळ शहरातील नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक व्यवस्था, गणेश विसर्जन,…

🛑नारळी पौर्णिमेच्या दिवशी युवक पिट ढवळ नदीपात्रात बुडाला..

◼️आज अखेर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश. ✒️लोकसंवाद /- ओरोस. नारळी पौर्णिमेच्या आनंदाच्या सणाच्या दिवशी ओरोस परिसरातील पिट ढवळ नदीवरून एक युवक नदीच्या पात्रात पडून वाहून गेल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून महसूलविषयक कामकाजाचा आढावा.

◼️व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रांताधिकारी, तहसीलदारांना कामांना गती देण्याचे निर्देश. ✒️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. शासकीय योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिक व शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्यासाठी महसूल प्रशासनाने कामांना गती द्यावी, तसेच कोणत्याही स्तरावर कामकाजात दिरंगाई…

🛑पाट हायस्कूल हरितसेने मार्फत रक्षाबंधन.

✒️लोकसंवाद /- कुडाळ. पर्यावरण रक्षणासाठी पाट हायस्कूल हरितसेने मार्फत विविध उपक्रम राबविण्यात येतात . वृक्ष लागवड .वृक्ष संगोपन . विविध पर्यावरण दिन विद्यालयात साजरे केले जातात .या उपक्रमातून मुलांचे निसर्गा…

🛑’एक पेड़ माँ के नाम’ अभियानाला सिंधुदुर्गात उत्स्फूर्त प्रतिसाद..

◼️जिल्हाधिकारी तृप्ती धोंडभिसे यांच्या हस्ते वृक्षारोपण संपन्न. ✒️लोकसंवाद /- ओरोस. न्यू लाईफ ग्रेस मिनिस्ट्रीज ट्रस्ट, सिंधुदुर्ग यांच्या वतीने केंद्र शासनाच्या ‘एक पेड़ माँ के नाम’ अभियान अंतर्गत आयोजित भव्य वृक्षारोपण…

🛑अल्पवयीन मुलीची ३.२५ लाखांची दागिने फसवणूक प्रकरणात ॲड. विनय मांडकुलकर यांच्या युक्तिवादाने संशयित आरोपी दीपक सावंत यास जामीन मंजूर!

✒️लोकसंवाद /- कुडाळ. आजाराच्या खोट्या कारणावरून एका अल्पवयीन मुलीची तब्बल ३ लाख २५ हजार रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीला मे. कुडाळ न्यायालयाने मोठा दिलासा दिला…

You cannot copy content of this page