Author: Loksanvad News

🛑आरवली श्री देव वेतोबा चा वार्षीक जत्रोत्सव 21 नोव्हेंबरला.

🖋️लोकसंवाद /- वेंगुर्ला. श्री देव वेतोबा देवस्थान आरवली वार्षीक जत्रोत्सव हा प्रतिवर्षाप्रमाणे चालू वर्षीही श्री देव वेतोबाचा वार्षीक जत्रोत्सव मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा शके १९४७ शुक्रवार दिनांक २१ नोव्हेंबर २०२५ रोजी…

🛑दशावतार कलाकार श्री.यश जळवी यांना मुंबई येथे “यू इन्स्पायर” पुरस्काराने सन्मानित..

🖋️लोकसंवाद /- मुंबई. कोकणाच्या पारंपरिक दशावतार कलेला आधुनिक काळात नवसंजीवनी देणारे कलाकार यश जळवी यांना मुंबईत झालेल्या कोकण कला महोत्सवात प्रतिष्ठेचा “यू इन्स्पायर पुरस्कार” प्रदान करण्यात आला.कोकण संस्थेच्या वतीने दिला…

🛑वेंगुर्ला तालुक्यातील रेडी-कनयाळ भागांतील बोगस स्थलांतरित मतदारांची नावे हटवावी मनसेची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी.

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मायनिंग, चिरे-खडी, वाळू व्यवसाय त्याचप्रमाणे आंबा बागायतदार व मासेमारी व्यवसायासाठी मजूर म्हणून परप्रांतीय मोठ्या प्रमाणात येत असतात. यातील काहीजणांची बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय योजना लाटण्याच्या…

🛑माजी खासदार मा.श्री विनायक राऊत यांचा गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ सिंधुदुर्ग दौरा..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्ग. माजी खासदार मा.श्री विनायक राऊत यांचा गुरुवार दिनांक १३ नोव्हेंबर २०२५ सिंधुदुर्ग दौरा हा पुढीलप्रमाणे आहे.गुरूवार दि. 13 नोव्हेंबर 2025 सकाळी. 10.00 वा.सावंतवाडी पक्षप्रवेश कार्यक्रमास उपस्थिती स्थळ…

🛑पालकमंत्री नितेश राणे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर.

🖋️लोकसंवाद /- कणकवली. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे बुधवार १२ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते विविध कार्यक्रमांमध्ये…

🛑ओरोस येथे कायदा मोडून मोर्चा काढणाऱ्यांवर कायद्याचा बडगा;१३ प्रमुखांसह ९० जणांविरुद्ध गुन्हा दाखल..

🖋️लोकसंवाद /- सिंधुदुर्गनगरी. ओरोस येथे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करून आम्ही भारतीय च्या नावाखाली काही नागरिकांनी मोर्चा काढल्याप्रकरणी सिंधुदुर्गनगरी पोलिसांनी १३ प्रमुखांसह सुमारे ८० ते ९० जणांविरुद्ध…

🛑महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची कणकवलीत संदेश पारकर यांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक संपन्न..

🖋️लोकसंवाद /- कणकवली. कणकवली नगरपंचायत 2025 या निवडणुकीसाठी संभाव्य उमेदवारांची चाचपणी त्याचबरोबर आगामी रणनीती ठरवण्यासाठी महत्त्वपूर्ण बैठक माजी नगराध्यक्ष तथा ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या निवासस्थानी सुरू झाली आहे.…

🛑अपहरण आणि मारहाणीचा बनाव केलेल्या सिद्धेश गावडेवर गुन्हा दाखल होणार.;निवती पोलिसांचा यशस्वी तपास.

🖋️लोकसंवाद /- कुडाळ. फ्लॅटच्या भाड्याच्या वादातून तरुणाचे अपहरण करून अमानुष मारहाण झाल्याची फिर्याद काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे दाखल झाली होती.या प्रकरणाने कुडाळ परिसरात एकच खळबळ उडाली होती. मात्र,पोलिसांच्या काटेकोर तपासानंतर या…

🛑सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना-भाजप एकत्र युतीबाबत आमदार दिपक केसरकर यांच्या निवासस्थानी बंद खोलीत बैठक सुरु.

🖋️लोकसंवाद /- सावंतवाडी. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय तापमान चांगलेच चढले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत आणि जेष्ठ नेते जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री.मनिष दळवी…

🛑जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली दक्षता पथकाची बैठक संपन्न.

🖋️लोकसंवाद /-सिंधुदुर्गनगरी. गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व गर्भधारणा निदान तंत्र (लिंगनिवडीस प्रतिबंध) कायदा, 1994 अंतर्गत जिल्हास्तरीय दक्षता पथकाची बैठक आज जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक…

You cannot copy content of this page